लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

रावणगावच्या अंगणवाडीमध्ये साप आढळल्याने खळबळ - Marathi News | The snake found in the anganwadi center of Ravangaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रावणगावच्या अंगणवाडीमध्ये साप आढळल्याने खळबळ

साधारण पाच ते सहा फूट लांबीच्या धामण जातीच्या सापाने खिडकीतून वर्गात अचानक उडी मारल्याने एकच खळबळ उडाली. ...

विद्यापीठाच्या कमवा शिका योजनेच्या तीन समन्वयकांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Filing a complaint against the University's Kamwa Shika Scheme's three coordinators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठाच्या कमवा शिका योजनेच्या तीन समन्वयकांविरोधात गुन्हा दाखल

कमवा शिका योजनेतील तीन समन्वयकांनी संगनमत करुन विद्यार्थ्यांची खोटी नावे देऊन, त्यांच्या नावे असलेले पैसे स्वत:च्या बॅँक खात्यावर घेतले. ...

....तर मला अटक का होत नाही : दिग्विजय सिंह  - Marathi News | Why not arrest me : Digvijay Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :....तर मला अटक का होत नाही : दिग्विजय सिंह 

एकीकडे आतंकवादी व्यक्तीला भाजप उमेदवारी देते आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगासमोर जाऊन भारत आतंकवादाच्या विरोधात लढत आहेत असे सांगतात, ही कोणती लढाई आहे... ...

मोटार वाहन न्यायालयातील पी.ओ.एस. पेमेंट सुविधा सुरु - Marathi News | facility of POS machine payment started in Motor Vehicle Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोटार वाहन न्यायालयातील पी.ओ.एस. पेमेंट सुविधा सुरु

राज्यात मोटार वाहतूक नियमन उल्लंघन संदर्भात सर्वाधिक केसेस  पुण्यातून दाखल होत आहे. ...

आणीबाणीनंतर आता मानधनासाठीही लढाई ; वृद्ध कार्यकर्त्यांची खंत - Marathi News | Battle for honorable payment after the Emergency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणीबाणीनंतर आता मानधनासाठीही लढाई ; वृद्ध कार्यकर्त्यांची खंत

खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आश्वासन दिल्यानंतरही काही झारीतील शुक्राचार्य मानधनासाठी पात्र असलेल्या वयोवृद्धांच्या मानधनात अडथळे आणत असल्याची कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. ...

उजनीत आले १३ दिवसात १६ टक्के पाणी - Marathi News | Udayan came in 13 days with 16 percent water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उजनीत आले १३ दिवसात १६ टक्के पाणी

 पुणे जिल्ह्यातील भीमा खोºयातील मावळ भागात खडकवासला, टेमघर, पानशेत, आंद्रा या भागात पाऊस चांगला असून इंद्रायणी भरून वाहत आहे. ...

बँकांच्या एटीएम मशिनमधून मराठी हद्दपार : त्रिभाषा सूत्र कागदावरच - Marathi News | Marathi Exit From Bank ATM Machins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँकांच्या एटीएम मशिनमधून मराठी हद्दपार : त्रिभाषा सूत्र कागदावरच

अनेक बँकांच्या एटीएम मशीनमध्ये केवळ हिंदी आणि इंग्रजी हे दोनच पर्याय उपलब्ध असल्याने ' लोकमत'  पाहणीतून समोर आले आहे ...

महाविद्यालयात इलेक्शन की सिलेक्शन         - Marathi News | Election or selection in college | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविद्यालयात इलेक्शन की सिलेक्शन        

नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये खुल्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जाणार असल्याचे राज्याच्या शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. ...