ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा कारागृहात असलेले बांधकाम व्यावसायिक डी़.एस़.कुलकर्णी यांच्या पुणे शहरात आणखी २५ मालमत्ता आढळून आल्या आहेत़. ...
पडद्यावरील नायकाची आकर्षक बॉडी, सिक्स अॅपचे केले जाणारे प्रदर्शन यामुळे आपणही शरीर संपदा कमवावी, हे ध्येय ठेवून असंख्य तरुण आता नियमितपणे जीममध्ये जाऊ लागले आहेत. ...
खेड शिवापूर येथील व्यापाऱ्याचे पैसे देण्यासाठी आलेल्या दुकानदाराच्या कामगाराला तिघा जणांनी अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून त्याच्याकडील ५ लाख रुपये लुबाडून नेल्याची घटना रविवारी घडली़ होती . ...