एकीकडे आतंकवादी व्यक्तीला भाजप उमेदवारी देते आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगासमोर जाऊन भारत आतंकवादाच्या विरोधात लढत आहेत असे सांगतात, ही कोणती लढाई आहे... ...
खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आश्वासन दिल्यानंतरही काही झारीतील शुक्राचार्य मानधनासाठी पात्र असलेल्या वयोवृद्धांच्या मानधनात अडथळे आणत असल्याची कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. ...
नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये खुल्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जाणार असल्याचे राज्याच्या शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. ...
काळजाचा ठोका चुकवणारी घटना..बंद असलेल्या रेल्वे फाटकाजवळ कार थांबवून चालक उतरल्यावर त्याच्या पाच वर्षांच्या मुलाने ड्रायव्हिंग सीटवर येऊन कारची चावी फिरवली.. ...
सीसीटीव्हीच्या माध्यमातून नियम माेडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यातच वाहनचालकांना सावध करणारा बाेर्ड देखील विविध ठिकाणी लावण्यात आला आहे. ...