शिवाजीनगर येथे हाेणाऱ्या मेट्राेमुळे कामगार पुतळा वसाहत बाधीत हाेणार आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांचे त्याच जागी पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी रहिवाश्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने केली. ...
गिरिप्रेमी या गिर्याराेहण संस्थेच्या गिर्याराेहकांनी नुकताच जगातील तिसरे उंच शिखर माउंट कांचनजुंगावर यशस्वी चढाई केली. या गिर्याराेहकांचे आज मुख्यमंत्र्यांनी काैतुक केले. ...
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना चक्क वडापाव आणि बिस्कीटे खाऊन दिवस काढावे लागत असल्याचे वृत्त मंगळवारी 'लोकमत' ने प्रसिद्ध केले होते. ...