लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

भाषांतराकडे " वस्तुस्थिती" च्या दृष्टीकोनातून पाहातो : ओंकार गोवर्धन - Marathi News | Translator looks at "fact" from the point of view: Omkar Govardhan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाषांतराकडे " वस्तुस्थिती" च्या दृष्टीकोनातून पाहातो : ओंकार गोवर्धन

आद्य पत्रकार, भाषांतरकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने देण्यात येणारा 'भाषांतर पुरस्कार' यंदा ओंकार गोवर्धन यांना  'रंगमंचकला' या मराठी भाषांतरासाठी जाहीर... ...

... ठेकेदारांची कामे रद्द करणार : महापालिका प्रशासनाचा इशारा - Marathi News | ... Cancelling of Contractor Works: Alert of the Municipal Administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... ठेकेदारांची कामे रद्द करणार : महापालिका प्रशासनाचा इशारा

शहरामध्ये पूरानंतर मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून, यासाठी महापालिकेला हजारो कामगारांची आवश्यकता आहे. ...

मुंबई, सिंगापुर, अबुधाबी विमाने जमिनीवरच.... - Marathi News | Mumbai, Singapore, Abu Dhabi planes on the ground .... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई, सिंगापुर, अबुधाबी विमाने जमिनीवरच....

सिंगापुर व अबुधाबीकडे जाणाऱ्या विमानांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता.. ...

'आमचा आमदार काेथरुडचा पाहिजे' ; पुण्यात लागले फ्लेक्स - Marathi News | we want our MLA from kothrud only ; flexes in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आमचा आमदार काेथरुडचा पाहिजे' ; पुण्यात लागले फ्लेक्स

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील काेथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. उमेदवारीची अधिकृत घाेषणा हाेण्याआधीच त्यांना विराेध सुरु झाला आहे. ...

पुराच्या पाण्यात वाहून गेलेला ''व्हिक्टर'' सहा दिवसानंतरही बेपत्ता - Marathi News | Six days after the flooded Victor disappeared | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुराच्या पाण्यात वाहून गेलेला ''व्हिक्टर'' सहा दिवसानंतरही बेपत्ता

डोळ्यात प्राण आणून भावाचा घेत आहे शोध... ...

औषधी ऑईल विक्रीचे अमिष दाखवून फसविणारे दोन नायजेरियन जाळ्यात - Marathi News | Two Nigerians are on the net for cheating on the sale of medicine oil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औषधी ऑईल विक्रीचे अमिष दाखवून फसविणारे दोन नायजेरियन जाळ्यात

मॉलिश ऑईल खरेदी करण्याचे नावाखाली वेळोवेळी खोटी कारणे सांगून त्यांच्याकडून बँक खात्यात तसेच रोख स्वरुपात एकूण ३१ लाख ४२ हजार रुपये घेतले़... ...

Vidhan Sabha 2019 : ''आमचं पण ठरलंय'' ; कसब्यात झळकले फ्लेक्स - Marathi News | ''we have decided'' flex posted in kasba peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vidhan Sabha 2019 : ''आमचं पण ठरलंय'' ; कसब्यात झळकले फ्लेक्स

आमचं ठरलंय बाहेरचा उमेदवार नकाे असे फ्लेक्स कसबा मतदारसंघामध्ये लावण्यात आले आहेत. ...

इस्रोच्या कमाईसाठी लघु प्रक्षेपकाची निर्मिती - Marathi News | Production of short launcher for ISRO earnings | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इस्रोच्या कमाईसाठी लघु प्रक्षेपकाची निर्मिती

लवकरच घेणार भरारी ... ...