लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मुंबई, ठाण्याहून पुणे मार्गावर धावणार एसटीच्या 70 जादा बसेस, प्रवाशांच्या सोईसाठी निर्णय - Marathi News | 70 additional buses on pune route form Mumbai & Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाण्याहून पुणे मार्गावर धावणार एसटीच्या 70 जादा बसेस, प्रवाशांच्या सोईसाठी निर्णय

प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने घेतला निर्णय ...

वाघाेलीत रस्त्याच्याकडेला विवाहीतेने केली आत्महत्या ; परिसरात खळबळ - Marathi News | bride committed suicide in Wagholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघाेलीत रस्त्याच्याकडेला विवाहीतेने केली आत्महत्या ; परिसरात खळबळ

वाघाेलीत रस्त्याच्याकडेला एका राॅडला गळफास घेऊन विवाहीतेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समाेर आली आहे. ...

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात - Marathi News | Malegaon bombblast case: Armed guard deployed for security of suspected accused who isoutside bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात

जीवाला धोका असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली होती.  ...

पावसाचा आनंद मातीशी संबंध असणाऱ्यांना हाेताे ; श्रीनिवास पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टाेला - Marathi News | people enjoys rain who are connected to soil says shrinivas patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाचा आनंद मातीशी संबंध असणाऱ्यांना हाेताे ; श्रीनिवास पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टाेला

शरद पवारांच्या भिजत केलेल्या भाषणावर मुख्यंमंत्र्यांनी मार्मिक टिप्पणी केली हाेती, त्यावर श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टाेला लगावला. ...

भल्या पहाटे त्या करत हाेत्या रस्त्याची सफाई ; उपायुक्तांनी केला सॅल्युट - Marathi News | she was cleaning road early morning ; deputy commissioner salute to her wark | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भल्या पहाटे त्या करत हाेत्या रस्त्याची सफाई ; उपायुक्तांनी केला सॅल्युट

पहाटे रस्त्यांची मनापासून सफाई करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी महिलेचे पालिकेच्या उपायुक्तांनी काैतुक केले. तसेच त्यांच्या कामाला सलाम केला. ...

इंदापूर येथील बाबीर गडावर यात्रेसाठी लाखाे भाविकांची हजेरी - Marathi News | Lakhs of devotees attend pilgrimage to Babir fort at Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर येथील बाबीर गडावर यात्रेसाठी लाखाे भाविकांची हजेरी

इंदापूर येथील बाबीर गडावर देवाच्या यात्रेसाठी यात्रेच्या मुख्य दिवशी सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले. ...

"आम्हाला हवी विकासाची गाडी, नकाे आम्हाला चंपा साडी" : राष्ट्रवादी - Marathi News | "We want development not champa saree" ; ncp's agitation against chandrakant patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आम्हाला हवी विकासाची गाडी, नकाे आम्हाला चंपा साडी" : राष्ट्रवादी

चंद्रकांत पाटील यांनी काेथरुडमध्ये साड्या वाटल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून आज पुण्यात आंदाेलन करण्यात आले. ...

पुण्याचे माजी उपमहापौर बबनराव सीताराम बिबवे यांचे निधन - Marathi News | Former Deputy Mayor of Pune Babanrao Sitaram Bibwe passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचे माजी उपमहापौर बबनराव सीताराम बिबवे यांचे निधन

दक्षिण उपनगरातील पाहिले उपमहापौर बबनराव सीताराम बिबवे (वय ८१) यांचे मंगळवारी दुपारी १ वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. ...