लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील ६३२ गावे बाधित - Marathi News | Heavy rains affected six hundred thirty two villages in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील ६३२ गावे बाधित

२२ हजार हेक्टरचे झाले नुकसान : जुन्नर, पुरंदर, बारामती, मावळात सर्वाधिक नुकसान.. ...

पुणे रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफाॅर्मवर महिलेची प्रसुती - Marathi News | delivery on platform of Pune Railway Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटफाॅर्मवर महिलेची प्रसुती

पुणे रेल्वे स्थानकावरील फलाटावर एका महिलेची प्रसुती झाली. तिला तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात आली. ...

अरबी समुद्रात १२ वर्षांनी आले महाचक्रीवादळ ! - Marathi News | Storms hit the Arabian Sea after 3 years! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरबी समुद्रात १२ वर्षांनी आले महाचक्रीवादळ !

अरबी समुद्रात गेल्या आठवड्यात २४ ऑक्टोबरला रत्नागिरीपासून ३६० किमी अंतरावर ‘क्यार’ हे चक्रीवादळ निर्माण झाले. त्याचे पुढे महाचक्रीवादळात रुपांतर झाले आहे. ...

पुणे रेल्वे स्टेशनजवळ आढळले हॅण्ड ग्रेनेड ; परिसरात खळबळ - Marathi News | handgrenoid found near pune railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्टेशनजवळ आढळले हॅण्ड ग्रेनेड ; परिसरात खळबळ

पुणे रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमागील रस्त्यावर हॅण्ड ग्रेनेड सदृश्य वस्तू आढळल्याने परिसरात खळबळ ...

मेट्रोचा ब्रेक दाबला की निर्माण होणार ऊर्जा - Marathi News | enegry will be produced after applying breaks of metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोचा ब्रेक दाबला की निर्माण होणार ऊर्जा

मेट्राेचे ब्रेक लावल्यानंतर त्यातून उर्जा निर्माण हाेणार असून त्यातून २५ ते ३० टक्के उर्जेची बचत हाेणार आहे. ...

ऑक्टाेबरमध्ये पुण्यात झाला दहा वर्षांतील दुसरा सर्वाधिक पाऊस - Marathi News | The second highest rainfall in ten years in October | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑक्टाेबरमध्ये पुण्यात झाला दहा वर्षांतील दुसरा सर्वाधिक पाऊस

यंदा ऑक्टोबरमध्ये पुणे शहरात पडलेला पाऊस हा गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस ठरला आहे. ...

पाऊस पुणेकरांची पाठ साेडेना ! संपूर्ण आठवडा पावसाचाच - Marathi News | this whole week will be rainy says IMD | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाऊस पुणेकरांची पाठ साेडेना ! संपूर्ण आठवडा पावसाचाच

संपूर्ण ऑक्टाेबर महिना पावसाळी गेल्यानंतर आता नाेव्हेंबरचा पहिला आठवडा देखील पावसाचाच असल्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. ...

मुंबई, ठाण्याहून पुणे मार्गावर धावणार एसटीच्या 70 जादा बसेस, प्रवाशांच्या सोईसाठी निर्णय - Marathi News | 70 additional buses on pune route form Mumbai & Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाण्याहून पुणे मार्गावर धावणार एसटीच्या 70 जादा बसेस, प्रवाशांच्या सोईसाठी निर्णय

प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने घेतला निर्णय ...