लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

जम्मू-काश्मीरमधला जिल्हा कोरोनामुक्त; मराठी आयएएस अधिकाऱ्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून कौतुक  - Marathi News | Jammu and Kashmir district free from corona ; Prime Minister's Office also appreciated the Marathi IAS officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमधला जिल्हा कोरोनामुक्त; मराठी आयएएस अधिकाऱ्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून कौतुक 

जनता कर्फ्यूपूर्वीच आठवडा केली होती जिल्ह्यात नाकाबंदी ...

coronavirus : डीआरडीओने बनवले निर्जंतूकीकरण कक्ष - Marathi News | coronavirus: a sterile cell created by DRDO rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : डीआरडीओने बनवले निर्जंतूकीकरण कक्ष

मार्फत निर्जंतुकीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. ...

coronavirus : तबलिगी जमातशी संबंधित ८ टान्झानियाच्या नागरिकांवर गुन्हा दाखल - Marathi News | coronavirus: 8 tanzaniya citizens book by pune police was related to tabliki jamaat rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : तबलिगी जमातशी संबंधित ८ टान्झानियाच्या नागरिकांवर गुन्हा दाखल

तबलिगी जमातशी संबंधित असलेल्या 8 टान्सानियाच्या नागरिकांवर साथीचा राेग कायद्याचा भंग केल्याप्रकरणी तसेच परकीय नागरिक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

coronavirus : आमचीपण सुटका करेपर्यंत जेवण घेणार नाही ; गंभीर गुन्ह्यातील कैद्यांची मागणी - Marathi News | coronavirus: will not take meal if we dont get bail ; demand of prisoners rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : आमचीपण सुटका करेपर्यंत जेवण घेणार नाही ; गंभीर गुन्ह्यातील कैद्यांची मागणी

काेराेनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमिवर राज्यभरातील कच्च्या कैद्यांना पॅराेलवर साेडण्यात येत असल्याने येरवडा कारागृहातील गंभीर गुन्ह्यातील आराेपींनी देखील साेडण्याची मागणी केली आहे. ...

लाॅकडाऊनमध्ये देखील पीएमपीकडून दररोज १० हजार प्रवाशांना सेवा - Marathi News | pmpml giving service to 10 thousand people in lock down also rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाॅकडाऊनमध्ये देखील पीएमपीकडून दररोज १० हजार प्रवाशांना सेवा

लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीकडून सेवा पुरवली जाते. यात दरराेज 10 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. ...

दुकानदारांची ऑनलाईन व्यवहाराऐवजी कॅशला पसंती ; नागरिकांसाठी डाेकेदुखी - Marathi News | Shopkeepers prefer cash rather than online transactions; difficulties to citizens rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुकानदारांची ऑनलाईन व्यवहाराऐवजी कॅशला पसंती ; नागरिकांसाठी डाेकेदुखी

काेराेनाचा प्रसार माेठ्याप्रमाणावर हाेत आहे. अशावेळी अनेक दुकानदार नागरिकांकडून ऑनलाईन पेमेंट ऐवजी कॅश देण्यास सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांची अडचण हाेत आहे. ...

coronavirus : काेराेनाचा अहवाल निगेटिव्ह, मृत्यूनंतर चाचणी केल्यावर समाेर आली वेगळीच माहिती - Marathi News | coronavirus: corona report was negative, after death she tested positive rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : काेराेनाचा अहवाल निगेटिव्ह, मृत्यूनंतर चाचणी केल्यावर समाेर आली वेगळीच माहिती

पुण्यात काेराेनामुळे चाैथा बळी गेला असून एका साठ वर्षीय महिलेचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. ...

सामाजिक द्वेष पसरविणार्‍या अ‍ॅडमिनसह दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Two men charged with admin for spreading social hate rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामाजिक द्वेष पसरविणार्‍या अ‍ॅडमिनसह दोघांवर गुन्हा दाखल

समाजिक द्वेष पसरवणारी पाेस्ट टाकल्या प्रकरणी पुण्यातील एका व्हाॅट्सअप ग्रुपच्या अ‍ॅडमिनसह दाेघांवर गुन्हा दाखल केला आहे. ...