लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Corona virus : पुण्याच्या पूर्व भागातच का सापडतात कोरोनाचे जास्त रूग्ण? - Marathi News | Corona virus : Why are more corona patient found in the eastern part of Pune? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्याच्या पूर्व भागातच का सापडतात कोरोनाचे जास्त रूग्ण?

मोठी घरे मिळाली तर ती कोणाला नको असतात असे नाही पण ती घेता येत नाहीत. ...

'धर्म' हा जनजीवन विस्कळीत करण्यासाठी नाही: फादर फ्रान्सिस दिब्रिटो - Marathi News | 'Religion' is not mean to disrupt life: Father Francis Dibrito | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'धर्म' हा जनजीवन विस्कळीत करण्यासाठी नाही: फादर फ्रान्सिस दिब्रिटो

सध्या कोरोनाच्या संकट काळात एकमेकांच्या धर्मावर आरोप- प्रत्यारोप करणे चुकीचे आहे. ...

Corona virus : कोरोनाग्रस्तांची सविस्तर माहिती घेण्याचे पुणे महापालिकेचे संबंधित रुग्णालयांना आदेश - Marathi News | Corona virus : Get detailed information of corona patient by Hospital ; pune corporation order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : कोरोनाग्रस्तांची सविस्तर माहिती घेण्याचे पुणे महापालिकेचे संबंधित रुग्णालयांना आदेश

रुग्णालयांनी सहा तासांच्या आत माहिती कळविणे बंधनकारक ...

Corona virus : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता बालगृहांसाठी जिल्हास्तरीय ऑनलाईन मदत केंद्र - Marathi News | Corona virus : District level online help center for child homes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता बालगृहांसाठी जिल्हास्तरीय ऑनलाईन मदत केंद्र

सुप्रीम कोर्टाच्या निदेर्शांनुसार कोरोनावर उपाययोजनांची होणार अंमलबजावणी ...

औरंगाबादच नव्हे देशातील अनेक भागात ‘सारी’ चे रुग्ण : ‘आयसीएमआर’चे संशोधन - Marathi News | Patients of 'Saari' in many areas of the country, not just Aurangabad: ICMR research | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :औरंगाबादच नव्हे देशातील अनेक भागात ‘सारी’ चे रुग्ण : ‘आयसीएमआर’चे संशोधन

कोरोनाची लागण झालेल्या ‘सारी’च्या रुग्णांच्या जिल्ह्यांमध्ये अधिक तीव्रतेने सर्वेक्षण करण्याची गरज असून त्याचा कोरोना रोखण्यासाठी फायदा होईल... ...

परराज्यात किंवा दुसऱ्या शहरात अडकलेल्यांना प्रवासाची पुणे पोलीस परवानगी देणार; मात्र त्यासाठी.... - Marathi News | Travel will be allowed if reason is appropriate: Information of Pune Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परराज्यात किंवा दुसऱ्या शहरात अडकलेल्यांना प्रवासाची पुणे पोलीस परवानगी देणार; मात्र त्यासाठी....

बाहेरगावी अडकलेल्या अनेकांना लॉकडाऊनचा फटका.. ...

Corona virus : कोरोनामुळे कर्फ्यू लावलेल्या भागात अडचणीत आहात का? तर मग इथे फोन करा, मेसेज पाठवा - Marathi News | Corona virus : Having trouble? Then call here, send a message | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : कोरोनामुळे कर्फ्यू लावलेल्या भागात अडचणीत आहात का? तर मग इथे फोन करा, मेसेज पाठवा

दुध, कोरडा शिधा, किंवा औषधे वगैरे आवश्यक गोष्टींची यांची तात्काळ मदत केली जाणार ...

गरोदर महिलेसाठी पीएमपी थेट रूग्णालयात; चालक-वाहकाच्या तत्परतेमुळे मिळाली तात्काळ मदत - Marathi News | PMP directly to the hospital for pregnant women; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गरोदर महिलेसाठी पीएमपी थेट रूग्णालयात; चालक-वाहकाच्या तत्परतेमुळे मिळाली तात्काळ मदत

१०८ वर कॉल करूनही रूग्णवाहिका नाही उपलब्ध  ...