लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुणे शहरच 'सील' केल्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यास यश मिळणार; रूग्णांची वाढ मात्र दहा-पंधरा दिवस कायम राहणार - Marathi News | Limit on increase of area affected by corona infection due to sealing of Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरच 'सील' केल्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यास यश मिळणार; रूग्णांची वाढ मात्र दहा-पंधरा दिवस कायम राहणार

पुणे शहरात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण हे दाटवस्तीच्या भागात म्हणजेच झोपडपट्टी भागात सापडले आहेत. ...

Coronavirus : ससूनमध्ये कोरोनामुळे महिलेचा मृत्यू - Marathi News | Coronavirus: Death of woman due to corona in Sassoon hospital pune SSS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : ससूनमध्ये कोरोनामुळे महिलेचा मृत्यू

Coronavirus : ससूनमधील मृतांचा आकडा 43 वर गेला असून शहरातील मृत्यू 54 झाले आहेत.  ...

भरतीची 'ती' जाहिरात खोटी, तुमची फसवणूक होतेय, ग्रामविकास विभागाचे स्पष्टीकरण - Marathi News | That recruitment ad is false, financial fraud attempt, Rural Development Department explained MMG | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भरतीची 'ती' जाहिरात खोटी, तुमची फसवणूक होतेय, ग्रामविकास विभागाचे स्पष्टीकरण

ग्रामविकास विभागातील विविध पदांच्या भरतीची खोटी जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्यावर गुन्हा दाखल होणार. ...

जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळावी  - Marathi News | Salary increase of police who work in danger zones | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळावी 

अहोरात्र बंदोबस्तात सहभागी होऊन कोरोनाचा बिमोड करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पोलिसांना पगारवाढ मिळावी. पुण्यातील वकिलांची मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका  ...

बिडी दिली नाही म्ह्णून 'तो' पोलिसांच्या अंगावर थुंकला मग 'खाकी हिसका' दाखवून त्याला वठणीवर आणला.. - Marathi News | Police remand with person who spit on police due to don't give cigarate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिडी दिली नाही म्ह्णून 'तो' पोलिसांच्या अंगावर थुंकला मग 'खाकी हिसका' दाखवून त्याला वठणीवर आणला..

शेल्टर मधून पळून जाण्याचा केला प्रयत्न ...

Corona virus : समाधानकारक! पुण्यात सोमवारी एकही मृत्यू नाही; कोरोना बाधितांच्या संख्येत मात्र ८० ने वाढ - Marathi News | Corona virus : No death in Pune on Monday; but corona infected patient number increasing by 63 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : समाधानकारक! पुण्यात सोमवारी एकही मृत्यू नाही; कोरोना बाधितांच्या संख्येत मात्र ८० ने वाढ

आज नव्याने १३ कोरोनाबाधित पूर्णपणे बरे होऊन घरी परतले           ...

किराणा दुकानदाराला खंडणी मागणाऱ्या तोतया ग्राहक मंच अधिकाऱ्याला अटक - Marathi News | fake officer arrested who demand money from grocery shopkeeper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किराणा दुकानदाराला खंडणी मागणाऱ्या तोतया ग्राहक मंच अधिकाऱ्याला अटक

पाषाण येथील विजया लक्ष्मी सुपर मार्केट या दुकानातूनही अशाच प्रकारे २० हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न ...

पुण्यातील नायडू सांसर्गिक रुग्णालयातील एक परिचारिका 'कोरोनाबाधित' - Marathi News | Naidu hospital nurse in Pune Corona positive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील नायडू सांसर्गिक रुग्णालयातील एक परिचारिका 'कोरोनाबाधित'

संबंधित परिचारिका दररोज घरी जात असल्याने कुटूंबातील सदस्यही क्वारंटाईन ...