लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

बंदोबस्ताबरोबरच पोलीस बनले ‘मदतदूत’; लोकांनी घरी राहावे म्हणून करताहेत हे काम  - Marathi News | The police became 'helpers' along with security; People are doing this to stay at home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंदोबस्ताबरोबरच पोलीस बनले ‘मदतदूत’; लोकांनी घरी राहावे म्हणून करताहेत हे काम 

सोशल पोलिसिंग सेलमार्फत केली जात आहेत मदत.. ...

CoronaVirus: मुंबई, पुण्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता; रुग्णसंख्या पाहून सरकार सावध - Marathi News | CoronaVirus: Lockdown likely to increase in Mumbai & Pune; The government is wary of seeing the number of patients BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: मुंबई, पुण्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता; रुग्णसंख्या पाहून सरकार सावध

राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव झाला नसला तरी मुंबई आणि पुण्यात कोरोनाने गंभीर रूप धारण केले आहे. ...

निर्मनुष्य रस्त्यांमुळे ' राजू' झालाय अस्वस्थ.... - Marathi News | Raju has become restless due to no public on roads .... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्मनुष्य रस्त्यांमुळे ' राजू' झालाय अस्वस्थ....

ट्रॅफिक पोलिसांचे काम हलके व्हावे म्हणून चपळ गतीने धावपळ करणारा ' राजू ' सर्वांनीच कधीतरी पाहिला असेल! ...

पालथ्या घड्यावर पाणी म्हणण्याची 'हीच' ती वेळ ! पोलिसांनी खरेदीला मनाई करून देखील पुण्यात नागरिकांची रस्त्यांवर झुंबड - Marathi News | Pune residents could not rest without buying vegetables | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालथ्या घड्यावर पाणी म्हणण्याची 'हीच' ती वेळ ! पोलिसांनी खरेदीला मनाई करून देखील पुण्यात नागरिकांची रस्त्यांवर झुंबड

सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करत शहरांतील प्रमुख पेठांमध्ये भाजीपाला विक्री सुरू ...

पुण्यात दोन दिवस फक्त दोनच तास दुध आणि औषधे विक्री राहणार सुरु - Marathi News | Only milk and medicines selling for two hours in the two days at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दोन दिवस फक्त दोनच तास दुध आणि औषधे विक्री राहणार सुरु

वारंवार आवाहन करूनही या भागात नागरिक गर्दी करत असल्याने पोलिसांनी रात्री उशिरा यासंबधीचे आदेश लागू ...

Corona virus : पुणे विभागात ८९० कोरोना बाधित रुग्ण; ११५ रुग्ण बरे होऊन घरी परतले : डॉ.दीपक म्हैसेकर - Marathi News | Corona virus : 890 Corona Infected Patients in Pune Region: Dr. Deepak Mhashekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे विभागात ८९० कोरोना बाधित रुग्ण; ११५ रुग्ण बरे होऊन घरी परतले : डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे औद्योगिक क्षेत्रात उद्योजकांना कुठलीच सवलत नाही... ...

इंडियन मेडिकल असोसिएशनचे देशभरातील ४ लाख डॉक्टर उद्या सरकारला देणार 'पांढरा इशारा' - Marathi News | Indian Medical Association's 4 lakh doctors across the country is will be give 'white alert' to government tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडियन मेडिकल असोसिएशनचे देशभरातील ४ लाख डॉक्टर उद्या सरकारला देणार 'पांढरा इशारा'

डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात प्रस्तावित असलेला कायदा तातडीने अध्यादेश काढून मंजूर करावा.. ...

विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा ; हजाराे गाड्या केल्या जप्त - Marathi News | police took action against people roaming in city rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा ; हजाराे गाड्या केल्या जप्त

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर पुण्यातील विश्रांतवाडी पाेलिसांनी कारवाई केली असून हजाराे वाहने जप्त करण्यात आली आहेत. ...