लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मूठभर तबलिगींसाठी संपूर्ण मुस्लीम समाजाला दोषी ठरवणे अयोग्य - जावेद अख्तर - Marathi News | It is inappropriate to blame the entire Muslim community for a handful of Tablighis - Javed Akhtar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मूठभर तबलिगींसाठी संपूर्ण मुस्लीम समाजाला दोषी ठरवणे अयोग्य - जावेद अख्तर

"दुर्देवाने आपल्या देशात काही लोक धार्मिकतेच्या मुद्द्यावर दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण..." ...

coronavirus : पुणे शहरातील अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने १० ते २ वाजेपर्यंत खुली राहणार - Marathi News | coronavirus : The shops providing essential services in the entire city of Pune will be open from 10 am to 2 pm rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : पुणे शहरातील अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने १० ते २ वाजेपर्यंत खुली राहणार

पुण्यातील अत्यावश्यक गाेष्टींची दुकाने आता दाेन तासाऐवजी चार तास सुरु राहणार आहेत. दाेन तासामुळे गर्दी हाेत असल्याने आणखी दाेन तास वाढवून देण्यात आले आहेत. ...

coronavirus : पुण्यात रविवारी आणखी ७२ रूग्णांची वाढ : पाच जणांचा मृत्यू - Marathi News | coronavirus: 72 more patients in the pune on Sunday: five died rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : पुण्यात रविवारी आणखी ७२ रूग्णांची वाढ : पाच जणांचा मृत्यू

पुण्यात रविवारी काेराेनाचे नवे ७२ रुग्ण आढळले असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील काेराेनाबाधितांची संख्या १ हजार १३९ इतकी झाली आहे. ...

लाॅकडाऊन इफेक्ट ; फाेन करुन केली जातेय कर्मचाऱ्यांची कपात - Marathi News | Lockdown effect; company's reducing there employees on phone rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाॅकडाऊन इफेक्ट ; फाेन करुन केली जातेय कर्मचाऱ्यांची कपात

लाॅकडाऊनमध्ये आता अनेक आयटी कंपन्या कर्मचाऱ्यांना फाेनकरुन कामावरुन काढून टाकत आहेत. याबाबत आता सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

'ऑनलाइन प्रार्थना आणि प्रवचने' यांमधून जपणार सुरक्षित अंतर - Marathi News | online prayers to keep safe distance rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ऑनलाइन प्रार्थना आणि प्रवचने' यांमधून जपणार सुरक्षित अंतर

रमजानच्या महिन्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता तसेच सर्वोतोपरी काळजी घेण्यासाठी 'ऑनलाइन प्रार्थना आणि प्रवचने' च्या माध्यमातून सुरक्षितता जपली जाणार आहे. दाउदी बोहरा समाजाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ...

'झुलवा'कार उत्तम बंडू तुपे यांचे निधन - Marathi News | Uttam Bandu Tupe passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'झुलवा'कार उत्तम बंडू तुपे यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक, 'झुलवा'कार उत्तम बंडू तुपे यांचे रविवारी सकाळी पुण्यातील खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. ...

'कोरोनाबाधित वाढण्याच्या भीतीतून ‘लॉकडाऊन’ वाढवू नका' - Marathi News | Don’t extend ‘lockdown’ for fear of coronary growth, businessman adar poonawala MMG | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कोरोनाबाधित वाढण्याच्या भीतीतून ‘लॉकडाऊन’ वाढवू नका'

भारतीयांना त्वरीत लस मिळावी म्हणून आर्थिक जोखीम उचलली! ...

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षणासाठी 'एडोफोक्स' अ‍ॅपची निर्मिती - Marathi News | Corona virus : Creation of 'Edofox' app for online learning during lockdown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षणासाठी 'एडोफोक्स' अ‍ॅपची निर्मिती

सरकारी पातळीवरसुध्दा अ‍ॅपविषयी काही करता येईल का याचा देखील विचार.... ...