लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Corona virus : पुणे जिल्ह्यातील कोरोना संशयित रूग्णांच्या तपासण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांनी घटले  - Marathi News | Corona virus : The number of screenings suspected corona patients in Pune district decreased by fifty percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे जिल्ह्यातील कोरोना संशयित रूग्णांच्या तपासण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांनी घटले 

तपासण्याच घटल्याने पॉझिटिव्ह रूग्णांची नेमकी कळेना..  ...

Corona virus : पुण्यात कोरोना बाधित सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू; कर्तव्य बजावत असताना लागण - Marathi News | Corona virus : Corona infected assistant police sub-inspector death in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्यात कोरोना बाधित सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू; कर्तव्य बजावत असताना लागण

शहराच्या मध्य वस्तीतील पोलीस ठाण्यात हे सहायक पोलीस उपनिरीक्षक नेमणुकीस होते. या पोलीस ठाण्यातील ८ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण.. ...

परप्रांतीय मजुरांचा प्रवास खर्च प्रदेश काँग्रेस करणार : मोहन जोशी - Marathi News | The travel expenses of foreign workers will be doing by the state Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परप्रांतीय मजुरांचा प्रवास खर्च प्रदेश काँग्रेस करणार : मोहन जोशी

केंद्र सरकारने व रेल्वे मंत्रालयाने मजुरांची जबाबदारी नाकारली. ...

वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासोबतच आरोग्याची काळजी घ्या : अंकुश नाळे - Marathi News | Take care of your health as well as your power supply : Ankush Nale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासोबतच आरोग्याची काळजी घ्या : अंकुश नाळे

वादळी पावसात किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागात कामे करताना कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी ...

CoronaVirus News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक खिडकी योजना आणावी; आरोग्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना - Marathi News | CoronaVirus Marathi News Rajesh Tope instructions background of corona SSS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक खिडकी योजना आणावी; आरोग्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

CoronaVirus Marathi News and Live Updates: पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता योग्य त्या समन्वयाच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना तयार करुन सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन द्यावात, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहे ...

Corona virus : पुण्याहून उपचारासाठी गेलेली महिला निघाली कोरोनाबाधित; हवेली परिसरात भीतीचे वातावरण - Marathi News | Corona virus : Women corona infected she goes from Pune for treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्याहून उपचारासाठी गेलेली महिला निघाली कोरोनाबाधित; हवेली परिसरात भीतीचे वातावरण

संबंधित कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात तब्बल २७ जण ...

कोरोना काळात मद्यपान शरीरासाठी घातकच : वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा - Marathi News | Alcohol drinking is harmful to the body in the corona period | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना काळात मद्यपान शरीरासाठी घातकच : वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा

मद्यपानामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग, यकृत रोग व कर्करोगाचा धोका वाढण्यासह विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात... ...

मार्केटयार्ड येथील भुसार व गूळ बाजार देखील बंद होणार; भाजीपाला, फळे, फुले विभागाचा बंद कायम  - Marathi News | The Grocery and Jaggery Market at the Market Yard will also be closed; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मार्केटयार्ड येथील भुसार व गूळ बाजार देखील बंद होणार; भाजीपाला, फळे, फुले विभागाचा बंद कायम 

कामगारांच्या जीवाची हमी कोणी घेईना म्हणून निर्णय  ...