लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Corona Virus : पाकिस्तानी फलंदाजाच्या तिहेरी शतकाची बॅट पुण्याच्या संग्रहालयात; मोजले लाखो रुपये - Marathi News | Blades of Glory Cricket Museum has bought a bat auctioned by Pakistan Test captain Azhar Ali to raise funds for  COVID19 pandemic svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus : पाकिस्तानी फलंदाजाच्या तिहेरी शतकाची बॅट पुण्याच्या संग्रहालयात; मोजले लाखो रुपये

कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी निधी गोळा करावा याकरीता पाकिस्तानचा माजी कर्णधार अझर अली यानं त्याच्या खास बॅटचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. ...

वंदे भारत मिशनअंतर्गत विदेशातून विमानाचं उड्डाण, श्रीनगरला होणार लँडींग - Marathi News | The plane will be flying from abroad and landing at Srinagar under Vande Bharat Mission MMG | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वंदे भारत मिशनअंतर्गत विदेशातून विमानाचं उड्डाण, श्रीनगरला होणार लँडींग

वंदे भारत मिशन अंतर्गत दिल्ली आणि कलकत्ता येथे विदेशातील विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांचे मायभूमीत आगमन होणार आहे. सिंगापूर, ढाका आणि रियाद येथून भारतातील या शहरांमध्ये विमानांचे लँडिंग होणार आहे ...

वाट दिसू दे रं देवा..! ना गाड्यांची माहिती, ना राहण्याचा ठावठिकाणा; परप्रांतीय मजुरांची ससेहोलपट  - Marathi News | No train information, no place to stay; very problematic life of other state laborers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाट दिसू दे रं देवा..! ना गाड्यांची माहिती, ना राहण्याचा ठावठिकाणा; परप्रांतीय मजुरांची ससेहोलपट 

जर प्रशासन रेल्वे अथवा बसची व्यवस्था करू शकत नसेल तर निदान आमच्या वाहनाने गावी ​​​​​​​जाण्याची परवानगी द्यावी. ...

कोरोनाशी लढणाऱ्या राज्य सरकारला साहित्य संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची आर्थिक मदत - Marathi News | sahitya sammlen President Father Francis Dibrito's financial support to the state government for fighting against Corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाशी लढणाऱ्या राज्य सरकारला साहित्य संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची आर्थिक मदत

प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार सामाजिक बांधिलकी जोपासून या लढ्यात खारीचा वाटा उचलावा.... ...

Corona virus : पुणे शहरात गुरुवारी वाढले ११७ रुग्ण; एकूण रूग्णांची संख्या २ हजार १४६  - Marathi News | Corona virus : 117 corona patient increasing in one day at pune city, total patient 2 thousands 146 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात गुरुवारी वाढले ११७ रुग्ण; एकूण रूग्णांची संख्या २ हजार १४६ 

बरे झालेले ८४ रुग्ण घरी  ...

पुणे पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 'लर्न फ्रॉम होम'; शैक्षणिक नुकसान टाळणार  - Marathi News | 'Learn from Home' for students in Pune Municipal Schools; Will prevent academic loss | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 'लर्न फ्रॉम होम'; शैक्षणिक नुकसान टाळणार 

मराठी व इंग्रजी माध्यमातील सर्व विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनास पूरक असे एज्युमित्र अ‍ॅप उपलब्ध ...

कोरोनाच्या संकटात तरी राजकारण करू नका; महापौरांनी दिला सबुरीचा सल्ला  - Marathi News | Don’t do politics though in the Corona crisis; The mayor advise | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या संकटात तरी राजकारण करू नका; महापौरांनी दिला सबुरीचा सल्ला 

राज्यात या तीनही पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार असून मागील ४० दिवसात ''हे शहराध्यक्ष'' मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी का बोलले नाहीत.. ...

हम पैदल घर जा रहे है, लेकीन कसम से फिर लौट के वापस नही आएंगे.. - Marathi News | We are walking home, but will not return | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हम पैदल घर जा रहे है, लेकीन कसम से फिर लौट के वापस नही आएंगे..

ही दु:खदायक भावना आहे अलाहाबादला पायी चालत जाणाऱ्या मजुराची... ...