लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

ऑनलाईन गुणांकनातील मानवी चूक प्रकरणातील दंडाच्या रक्कमेत कपात - Marathi News | Reduction of penalty amount in case of human error in online scoring | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऑनलाईन गुणांकनातील मानवी चूक प्रकरणातील दंडाच्या रक्कमेत कपात

महाविद्यालीन परीक्षाचे अंतर्गत गुण ऑनलाइन भरताना मानवी चूक झाल्यास होणाऱ्या दंडाच्या तरतुदीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सुधारणा करण्यात आली आहे. यापूर्वी आकारला जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या दंडाच्या रकमेत कपात करण्यात आली आहे. ...

Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसांत नवीन ३९० रुग्णांची वाढ; तर १९८ बरे झाले  - Marathi News | Corona virus : An increase of 390 new patients in one day in Pune district; 198 was cured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसांत नवीन ३९० रुग्णांची वाढ; तर १९८ बरे झाले 

पुणे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११ हजार २०२ ...

पुणे महापालिकेच्या रस्ते रुंदीकरण ठरावाची अजित पवारांकडून गंभीर दखल - Marathi News | Ajit Pawar takes serious note of Pune Municipal Corporation's road widening resolution | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या रस्ते रुंदीकरण ठरावाची अजित पवारांकडून गंभीर दखल

रस्त्यांचे रूंदीकरण ठराव पालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला आहे..  ...

धक्कादायक! पुण्यातील तात्पुरत्या कारागृहातून २ कैदी फरार; जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल - Marathi News | Shocking! 2 prisoners escape from temporary jail in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पुण्यातील तात्पुरत्या कारागृहातून २ कैदी फरार; जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल

बाथरूमचे गज वाकवून केले पलायन ...

अकरावीची परीक्षा घेतल्याप्रकरणी तळेगावला गुन्हा - Marathi News | Crime in Talegaon for taking 11th exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावीची परीक्षा घेतल्याप्रकरणी तळेगावला गुन्हा

अकरावी कॉमर्सच्या अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आयटी विषयाचा पेपर होता. २७ विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते. प्रशासन आणि पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली. ...

‘स्किल डेव्हलपमेंट’साठी पालिकेचे‘आत्मनिर्भर’अभियान; व्यवसायाभिमुख शिक्षणासाठी करणार प्रयत्न - Marathi News | Municipal 'Self dependent' Campaign for 'Skill Development'; Efforts will be made for vocational education | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘स्किल डेव्हलपमेंट’साठी पालिकेचे‘आत्मनिर्भर’अभियान; व्यवसायाभिमुख शिक्षणासाठी करणार प्रयत्न

नोकऱ्या नाहीत, रोजगार नाही; म्हणून रडत बसण्यापेक्षा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ...

Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी ३०५ नवीन बाधित : कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६५़. ४२ टक्के - Marathi News | Corona virus : 305 corona patients were found in Pune city: corona free percentage 65.42 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी ३०५ नवीन बाधित : कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६५़. ४२ टक्के

पुणे शहरात ९ मार्चपासून आजपर्यंत ९ हजार ८२ कोरोनाबाधित ...

पुणे रेल्वे स्थानकावर ‘कॅप्टन अर्जुन’ची असणार गस्त; प्रवाशांच्या शरीराचे ताप मोजण्याचेही करणार काम - Marathi News | Captain Arjun's petroling on Pune railway station; It will also measure the body temperature of the passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्थानकावर ‘कॅप्टन अर्जुन’ची असणार गस्त; प्रवाशांच्या शरीराचे ताप मोजण्याचेही करणार काम

कोरोनासह प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या रोबोटची खुप मदत होणार ...