लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

नीरा-मोरगाव मार्गावर बोलेरो जीपला अपघात;सात वर्षीय नातवाचा मृत्यू; आजोबा गंभीर जखमी - Marathi News | pune news bolero jeep accident on Nira-Morgaon road; Seven-year-old grandson dies; grandfather seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा-मोरगाव मार्गावर बोलेरो जीपला अपघात;सात वर्षीय नातवाचा मृत्यू; आजोबा गंभीर जखमी

या दुर्घटनेत सात वर्षीय मुलाचा (नातवाचा) जागीच मृत्यू झाला असून आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. ...

...अखेर सोमेश्वर कारखाना, दुकानदार वाद मिटला; न्यायालयातील खटले दोन्ही पक्ष काढून घेणार  - Marathi News | pune news finally, Someshwar factory, shopkeeper dispute resolved; Both parties will withdraw court cases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अखेर सोमेश्वर कारखाना, दुकानदार वाद मिटला; न्यायालयातील खटले दोन्ही पक्ष काढून घेणार 

शुक्रवारी दुपारपासून सुमारे चार तास चाललेल्या चर्चेनंतर अखेर मिटला. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध असलेल्या तक्रारी आणि न्यायालयीन वाद मागे घेण्याचे ठरवले आहे. ...

मुंबईच्या ५० लाखांच्या ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला बारामतीत पोलिसांकडून बेड्या - Marathi News | pune crime news police arrest absconding accused in Mumbai Rs 50 lakh drug case in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईच्या ५० लाखांच्या ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला बारामतीत पोलिसांकडून बेड्या

- बारामती परिसरात असल्याची माहिती वसई विरार पोलिस आयुक्तालयातील पोलिसांनी बारामती तालुका पोलिसांना दिली होती. ...

शिरूर तालुक्यातील बिबट्याचा थरार थांबेना; ७२ तासांतच दुचाकीस्वारांवर झेप - Marathi News | pune news the leopard terror in Shirur taluka did not stop; it attacked two-wheeler riders within 72 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यातील बिबट्याचा थरार थांबेना; ७२ तासांतच दुचाकीस्वारांवर झेप

- दिवसाढवळ्या बिबट्याची झडप, नागरिक भयभीत : वन विभागाच्या प्रयत्नांना खो, गावागावांत बिबट्याचा मुक्त संचार बेफाम ...

माळशेज घाटात दोन वेगवेगळे बस अपघात; आठ जखमी; मोठी जीवितहानी टळली - Marathi News | pune news two separate bus accidents at Malshej Ghat; Eight injured; Major loss of life averted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळशेज घाटात दोन वेगवेगळे बस अपघात; आठ जखमी; मोठी जीवितहानी टळली

पहिला अपघात दुपारी सुमारास १२ वाजता एम.एच २० व्ही.एल ३०४७ या अहिल्यानगर–कल्याण एस.टी. बसचा झाला. ...

महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर खुनाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी - Marathi News | pune news demand to register a case of murder against the culprits in the suicide case of a female doctor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर खुनाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी

आपल्या हातावर चार वेळा पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने बलात्कार केला आणि घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर याने छळ केला असे लिहून ठेवले होते. ...

श्रीमंत पालिकेचा लौकिक इतिहासजमा; ५६० कोटींचे कर्ज, २०० कोटींचे कर्जरोखे - Marathi News | The illustrious history of the wealthy municipality; debt of 560 crores, debt securities of 200 crores | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :श्रीमंत पालिकेचा लौकिक इतिहासजमा; ५६० कोटींचे कर्ज, २०० कोटींचे कर्जरोखे

- जनसंवाद कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते कर्जाच्या चौकशीचे आदेश, लेखा विभागाची कर्ज घेतल्याची कबुली; नाशिक फाटा पुलासाठी १५९ कोटी ९१ लाखांचे कर्ज ...

लक्ष्मीपूजनानंतर विकेंडच्या सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात वाढला पर्यटकांचा ओघ - Marathi News | pune news tourist influx in Lonavala increased due to weekend holidays after Lakshmi Puja | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लक्ष्मीपूजनानंतर विकेंडच्या सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात वाढला पर्यटकांचा ओघ

- पुणे, मुंबईसह गुजरातमधून पर्यटक दाखल; शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळपासून वाहतूक कोंडी, लोणावळ्यासह कार्ला, मळवलीतील बंगले, रिसॉर्ट फुल्ल ...