Pune, Latest Marathi News
कर्वेनगर परिसरातील डोमिनोज पिझ्झा आउटलेट परिसरात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पत्रकं वाटप करून आंदोलन केलं होतं ...
दहा बाय दहा एवढ्या छोट्या खोलीमध्ये सगळे कुटुंब राहत असून त्याच खोलीत अभ्यासिका तयार केली आहे ...
राज्यात मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा निकाल ९२.८५ टक्के तर त्यापेक्षा ६ टक्क्यांहून अधिक निकाल इंग्रजी माध्यमाचा सर्वाधिक ९८.४४ टक्के लागला आहे ...
राज्यात दहावी परीक्षेत काठावर म्हणजे ३५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २८५ असून सर्वाधिक ६७ विद्यार्थी मुंबई विभागातील आहेत ...
- महापालिकेला ठेवींवरील व्याजापोटी मिळते २०० कोटींहून अधिक व्याज; प्रशासकराज काळामध्येच अधिक ठेवी झाल्या जमा, विकासकामे करण्यासाठी त्याचा होतोय फायदा ...
काही कार्यकर्ते या एकत्रीकरणाला विरोध करीत आहेत, मात्र दुसरीकडे काही नेते या एकत्रीकरणाबाबत अतिशय उतावळे झाले आहेत ...
विशेष म्हणजे यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.८२ टक्के, तर सर्वात कमी ९०.७८ टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला ...
Pune Rain News: आज सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. अकराच्या सुमारास शहरातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. ...