लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मॉन्सूनची वाटचाल रखडली; कोकणात पावसाचा जोर कायम तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विश्रांती  - Marathi News | The monsoon journey is stopped, no rain in central maharashtra and marathwada, but rain in kokan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मॉन्सूनची वाटचाल रखडली; कोकणात पावसाचा जोर कायम तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विश्रांती 

राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.. ...

सैन्यदलात नोकरीच्या आमिषाने बेरोजगार तरुणांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two person arrested in the case fraud of crores with youth in the attraction of jobs in the army | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सैन्यदलात नोकरीच्या आमिषाने बेरोजगार तरुणांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

भारतीय सैन्यदलात नोकरी लावण्याचे खोटे अमिष दाखवून प्रत्येकी २ ते ४ लाख वसूल केले आहे. ...

Corona virus : ससून रुग्णालयातील कोविड चाचणी क्षमता नऊ पटीने वाढणार : एस. चोकलिंगम  - Marathi News | Corona virus : Covid testing capacity at Sassoon Hospital to be increasing by 9 percent: S. Chokalingam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : ससून रुग्णालयातील कोविड चाचणी क्षमता नऊ पटीने वाढणार : एस. चोकलिंगम 

सध्या दररोज केवळ १५० चाचण्या, पुढील महिनाभरात ही क्षमता १३०० पर्यंत वाढणार... ...

कुणी रेल्वे सुरू करता का रेल्वे? अधिकारी-कर्मचारी हतबल, मोठा आर्थिक भुर्दंड - Marathi News | Does anyone start a train? government and private employees condion is helpless | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुणी रेल्वे सुरू करता का रेल्वे? अधिकारी-कर्मचारी हतबल, मोठा आर्थिक भुर्दंड

कोरोना संकटामुळे जवळपास तीन महिन्यांपासून पुण्या-मुंबई दरम्यानची एसटी तसेच रेल्वे सेवा बंद.. ...

'खाकी वर्दीतली माणुसकी', नोकरीच्या आशेने पुण्यात आलेली ‘ती’ निराधार तरुणी पोलिसांच्या मदतीने झाली सुरक्षित - Marathi News | With the help of the police, the 'she' destitute girl in IT became safe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'खाकी वर्दीतली माणुसकी', नोकरीच्या आशेने पुण्यात आलेली ‘ती’ निराधार तरुणी पोलिसांच्या मदतीने झाली सुरक्षित

नव्या शहरात आलेल्या, कोणतीही ओळख पाळख नसता ही तरुणी कळत नकळत कोणाचेही सावज बनू शकली असती... ...

पुणे जिल्ह्यासाठी ८० हजार २४८ कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा जाहीर  - Marathi News | Annual credit of Rs. 80,248 crore announced for Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यासाठी ८० हजार २४८ कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा जाहीर 

बँक ऑफ महाराष्ट्रच्या जिल्हा अग्रणी बँक व जिल्हयातील सर्व बँकांच्या पुढाकाराने वार्षिक पतपुरवठा तयार ...

Corona virus : ‘हाय रिस्क’ नागरिकांची नोंद करण्यास मनुष्यबळाची कमतरता; किमान दोन हजार कर्मचाऱ्यांची गरज - Marathi News | Corona virus : Lack of manpower to register ‘high risk’ citizens; The big pain of registering on a mobile app | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : ‘हाय रिस्क’ नागरिकांची नोंद करण्यास मनुष्यबळाची कमतरता; किमान दोन हजार कर्मचाऱ्यांची गरज

संपूर्ण शहरातील ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींची नोंद करावयाची झाल्यास किमान दोन हजार मनुष्यबळाची गरज आरोग्य विभागाला आहे.   ...

Corona virus : पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत शुक्रवारी ३५० रूग्णांची भर; बाधितांची एकूण संख्या ११ हजार ४६५  - Marathi News | Corona virus : The number of corona patients in Pune city increased by 350 on Friday; The total number of victims is 11 thousand 465 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत शुक्रवारी ३५० रूग्णांची भर; बाधितांची एकूण संख्या ११ हजार ४६५ 

शुक्रवारी रुग्ण १५७ झाले बरे , कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सात हजार पार ...