लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

'स्वाभिमान' दुखावलेल्या पुणेकराचे अजितदादांना पत्र! - Marathi News | Punekar's written letter to Ajit Pawar! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'स्वाभिमान' दुखावलेल्या पुणेकराचे अजितदादांना पत्र!

पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपायांबाबत मुंबईच्या आयुक्तांनी खुद्द पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यातील अधिकाऱ्यांची ‘शाळा’ घेतली. ...

Corona virus : रिपोर्ट ' पॉझिटिव्ह ' आलाय, तुम्हीच करा तुमची सोय, पुण्यातील खासगी लॅबमधील भेदक वास्तव - Marathi News | Corona virus : The report is positive, you do it yourself, the penetrating reality in a private lab in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : रिपोर्ट ' पॉझिटिव्ह ' आलाय, तुम्हीच करा तुमची सोय, पुण्यातील खासगी लॅबमधील भेदक वास्तव

रुग्णांनाच करावी लागतेय धावपळ ...

काँग्रेस विरोधात काँग्रेसचेच आंदोलन : महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी - Marathi News | Congress's agitation against Congress: Criticism of leaving people to the winds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस विरोधात काँग्रेसचेच आंदोलन : महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी

जनतेला वाऱ्यावर सोडल्याची टीका, १५ ऑगस्ट पासून उपोषण करणार.. ...

Corona virus : पुणे शहरात शनिवारी १८३८ नवीन कोरोना बाधितांची वाढ; १८ जणांचा मृत्यू - Marathi News | Corona virus: Increase of new corona virus in Pune city on Saturday 1838; 18 killed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात शनिवारी १८३८ नवीन कोरोना बाधितांची वाढ; १८ जणांचा मृत्यू

विविध रुग्णालयात उपचार घेणारे एकूण ५४७ रुग्ण अत्यवस्थ ...

नवनियुक्त १३०० कर्मचाऱ्यांची सेवा खंडित; कोरोना काळात बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली - Marathi News | Service of 1300 newly appointed employees disrupted; The ax of unemployment collapsed during the Corona period | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवनियुक्त १३०० कर्मचाऱ्यांची सेवा खंडित; कोरोना काळात बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली

चालक व वाहकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी महामंडळाने मागील वर्षी सरळसेवा भरती प्रक्रिया राबविली. ...

Pune city Lockdown : १३ जुलैपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनला का मिळतोय लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद? जाणून घ्या.. - Marathi News | Pune City Lockdown : Why did the lockdown that started on July 13 get spontaneous response from the people? Find out .. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune city Lockdown : १३ जुलैपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनला का मिळतोय लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद? जाणून घ्या..

मात्र, लॉकडाऊनमधली खरी परीक्षा रविवारपासून सुरू होणार आहे... ...

सावित्रीबाई फुले विद्यापीठालाच विद्यार्थ्यांची पहिली पसंती; प्रवेशासाठी 25 हजार अर्ज - Marathi News | Savitribai Phule University is the first choice of students; 25 thousand applications for admission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावित्रीबाई फुले विद्यापीठालाच विद्यार्थ्यांची पहिली पसंती; प्रवेशासाठी 25 हजार अर्ज

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक अर्ज येणार आहेत ...

बाप की पिशाच्च! पोटच्या मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या पित्यावर गुन्हा - Marathi News | Crime against father for having sexual harrasement with daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाप की पिशाच्च! पोटच्या मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या पित्यावर गुन्हा

याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. १७) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बापावर गुन्हा दाखल कारण्यात आला आहे. ...