लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

गंगा नदी स्वच्छतेसाठी देशात १०८ ठिकाणी सत्याग्रह; पुण्यातही सुरुवात - Marathi News | Satyagraha movement at 108 places in the country for cleaning the river Ganga; It also started in Pune | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गंगा नदी स्वच्छतेसाठी देशात १०८ ठिकाणी सत्याग्रह; पुण्यातही सुरुवात

एक दिवस गंगा नदी स्वच्छ होण्यासाठी सत्याग्रह अशी ही मोहिम असणार आहे. ...

'अशा काळात महाविद्यालयांनी डेव्हलपमेंट शुल्क घेऊ नये, लवकरच निर्णय होईल' - Marathi News | 'Colleges should not charge development fees in such times, decision will be taken soon', Rohit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अशा काळात महाविद्यालयांनी डेव्हलपमेंट शुल्क घेऊ नये, लवकरच निर्णय होईल'

कोरोना महामारीमुळे सध्या देशात लॉकडाऊननंतर अनलॉक प्रकिया सुरू झाली आहे. मात्र, अद्यापही शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात आली नाहीत. ...

नागरिक मागतात 'भारतीय' अन् घरी घेऊन जातात 'चायनीज'; पुणेकरांची 'आत्मनिर्भरते'कडे पाठ - Marathi News | Pune Citizens demand 'Indians' and take home 'Chinese' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिक मागतात 'भारतीय' अन् घरी घेऊन जातात 'चायनीज'; पुणेकरांची 'आत्मनिर्भरते'कडे पाठ

भारतीय सामान वापरावे असे आम्हाला सुद्धा वाटते. परंतु किंमत जास्त आणि व्हरायटी नाही. अशी भारतीय मालाची अवस्था आहे... ...

Lokmat Empact : बालेवाडीच्या 'कोविड केअर सेंटर'मधील तंबाखू आणि मद्य पुरवठ्याची होणार चौकशी - Marathi News | LOkmat Empact : Enquiry will be tobbaco and liquar supply in covid care centre in balewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lokmat Empact : बालेवाडीच्या 'कोविड केअर सेंटर'मधील तंबाखू आणि मद्य पुरवठ्याची होणार चौकशी

कोविड सेंटरवर काम करणारे स्वच्छता कर्मचारीच दारूच्या बाटल्या आणि तंबाखूच्या पुड्या, गुटखा, पानमसाला हा 'माल' जादा दराने पोहचवीत असल्याचे उघडकीस आले होते. ...

अकरावीच्या प्रत्यक्ष प्रवेशाला उद्यापासून होणार सुरुवात; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता   - Marathi News | The actual admission of the eleventh will start from tomorrow; Enthusiasm among students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकरावीच्या प्रत्यक्ष प्रवेशाला उद्यापासून होणार सुरुवात; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता  

शिक्षण विभागाकडून पुण्यासह पिंपरी चिंचवड, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महापालिका क्षेत्रासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. ...

Corona Virus : कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीतही पुण्यामध्ये होतोय 'प्लाझ्मा'चा बाजार  - Marathi News | Corona Virus : The 'Business'of plasma in Corona is also in dire straits in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीतही पुण्यामध्ये होतोय 'प्लाझ्मा'चा बाजार 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने अतिगंभीर नसलेल्या ऑक्सिजनवरील रुग्णांना प्लाझ्मा देण्यासाठी मान्यता दिलेली आहे. ...

Corona Virus : कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीत पुण्यातून 'दिलासा' देणारी बातमी; नवीन बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण दुप्पट - Marathi News | Corona Virus : Comfortable! Pune has twice as many coronary heart disease patients as new patients; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीत पुण्यातून 'दिलासा' देणारी बातमी; नवीन बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण दुप्पट

सोमवारी शहरात १ हजार ४९९ कोरोनामुक्त; ७६१ कोरोनाबाधित रुग्णाची वाढ ...

शाळेसाठी करायचा 22 km ची पायपीट, 82 % मिळवणाऱ्या अनंताला सायकल भेट - Marathi News | 22 km pipeline for school, bicycle gift to Ananta who got 82% by parth pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळेसाठी करायचा 22 km ची पायपीट, 82 % मिळवणाऱ्या अनंताला सायकल भेट

पुणे जिल्ह्यातील पानशेत या दुर्गम भागात राहणाऱ्या अनंता डोईफोडे याने दहावीच्या परीक्षेत 82 टक्के गुण मिळवले. मात्र, अनंताच्या शिक्षणाची कथा निश्चितच इतर मुलांप्रमाणे नाही. ...