लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Corona Virus : पुणे शहरात गुरुवारी ११५६ कोरोनाबाधित झाले बरे; १ हजार ९१ रूग्णांची वाढ - Marathi News | Corona Virus :1156 patients recovered in Pune on Thursday; 1091 add new patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : पुणे शहरात गुरुवारी ११५६ कोरोनाबाधित झाले बरे; १ हजार ९१ रूग्णांची वाढ

प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १४ हजार ७१२ ...

बापमाणूस! डॉक्टर होण्याचे स्वप्न उरी बाळगणाऱ्या'ऋतुजा'च्या पंखांना डॉ. अमोल कोल्हेंचे पाठबळ  - Marathi News | Dr. Amol Kolhe Support to 'Rutuja' who dreams of becoming a doctor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापमाणूस! डॉक्टर होण्याचे स्वप्न उरी बाळगणाऱ्या'ऋतुजा'च्या पंखांना डॉ. अमोल कोल्हेंचे पाठबळ 

आदिवासी क्षेत्रातील हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील ऋतुजाने दहावीच्या परीक्षेत मिळवले ९९.६० गुण.. ...

कोकण,गोव्यासह मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस धुवाधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा - Marathi News | Warning of torrential rains in Konkan, Goa and Central Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण,गोव्यासह मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस धुवाधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील घाट विभागात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता ...

नात्यांमध्ये दुरावा का?; नातेवाईकांनी पाठ फिरवली, मनसेच्या नगरसेवकांनी घेतली वृद्धाची जबाबदारी - Marathi News | Coronavirus: MNS Vasant More & Sainath Babar took responsibility for the old man in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नात्यांमध्ये दुरावा का?; नातेवाईकांनी पाठ फिरवली, मनसेच्या नगरसेवकांनी घेतली वृद्धाची जबाबदारी

पुण्याच्या पर्वती भागात दत्तोबा चोंडे आणि त्यांच्या पत्नी राहत होत्या. १० ऑगस्टला महापालिकेच्या शिक्षकांकडून या भागात सर्व्हे करण्यात आला. ...

बैलगाडा शर्यतबंदी उठविण्यासाठी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करा: पशुसंवर्धन विभागमंत्री सुनील केदार यांचे आदेश - Marathi News | Submit new affidavit to lift bullock cart race ban: Animal Husbandry Minister Sunil Kedar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बैलगाडा शर्यतबंदी उठविण्यासाठी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करा: पशुसंवर्धन विभागमंत्री सुनील केदार यांचे आदेश

बैलगाडा शर्यतबंदी हा मुद्दा शिरूर लोकसभा निवडणुकीत प्रचंड गाजला होता. त्यामुळे निवडून आल्यावर डॉ. कोल्हे यांनी लोकसभेत सातत्याने ही बंदी उठविण्याची मागणी केली होती.. ...

"विरोधकांना ठाकरे नावाचीच अ‍ॅलर्जी; काही लोक अस्तित्वासाठी लढत आहेत!" - Marathi News | Opposition criticized for having allergy to 'Thackeray' name: Uday Samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विरोधकांना ठाकरे नावाचीच अ‍ॅलर्जी; काही लोक अस्तित्वासाठी लढत आहेत!"

ठाकरे सरकारमधील मंत्र्याचा भाजपाला टोला, राणेंवर निशाणा! ...

राज्यातील ‘सीईटी’चा निर्णय अजून अधांतरीच; अद्याप सर्वेक्षणच सुरू : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत - Marathi News | The CET's decision is still pending; Survey still underway: Information from Uday Samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ‘सीईटी’चा निर्णय अजून अधांतरीच; अद्याप सर्वेक्षणच सुरू : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

पुढील सात-आठ दिवसांत त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर निर्णय ...

आम्ही चालवू तव सेवेचा वसा;पुण्यातील 'कोविड केअर सेंटर' मध्ये स्वयंसेवक म्हणून तरुणपिढी कार्यरत  - Marathi News | The fat of the service we run; Young people working as volunteers in 'Kovid Care Center' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही चालवू तव सेवेचा वसा;पुण्यातील 'कोविड केअर सेंटर' मध्ये स्वयंसेवक म्हणून तरुणपिढी कार्यरत 

तरुण पिढी या सेवाकार्यासाठी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहे.. ...