लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

एमआयटी शिक्षण संस्थेतील महिला कर्मचारीचा विजेच्या झटक्याने मृत्यू; लोणी काळभोरमधील घटना - Marathi News | Female employee of MIT educational institute dies of electric shock Incident in Loni Kalbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एमआयटी शिक्षण संस्थेतील महिला कर्मचारीचा विजेच्या झटक्याने मृत्यू; लोणी काळभोरमधील घटना

लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू असून या दुर्घटनेने हॉस्टेलमधील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे ...

मुसळधार पावसात पुण्यात मोठा अपघात, सणसवाडीत होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | Major accident in Pune during heavy rains hoarding collapses in Sanaswadi fortunately no loss of life was avoided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुसळधार पावसात पुण्यात मोठा अपघात, सणसवाडीत होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवितहानी टळली

स्थानिक पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, यामध्ये संबंधित जाहिरात कंपनीवर कारवाई होण्याची शक्यता आहे ...

Pune Airport : पावसामुळे विमानतळाच्या एक्झिट गेटवर पाणीच पाणी;प्रवाशांची गैरसोय - Marathi News | Pune Airport Due to rain the pune airport exit gate is flooded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Airport : पावसामुळे विमानतळाच्या एक्झिट गेटवर पाणीच पाणी;प्रवाशांची गैरसोय

- प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी आलेल्या वाहनांना आणि सोडण्यासाठी आलेल्या वाहनांना या साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढावा लागला. ...

चिंचवड, रहाटणी, थेरगावमधील रहिवाशांच्या मानगुटीवर रिंग रेल्वे रोडचे भूत अद्यापही कायम - Marathi News | pimparichinchwad The ghost of the Ring Railway Road still haunts the residents of Chinchwad, Rahatani, Thergaon. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड, रहाटणी, थेरगावमधील रहिवाशांच्या मानगुटीवर रिंग रेल्वे रोडचे भूत अद्यापही कायम

प्रस्तावित विकास आराखड्यात पूर्वीचाच मार्ग दर्शविण्यात आल्याने प्रश्न पेटण्याची शक्यता; महापालिकेच्या स्थापनेपासून चाळीस वर्षे समस्येचे राजकारण; काळेवाडी, वाल्हेकरवाडी, चिखली, मोशी परिसरातील अनेक पेठांचे भूसंपादन झाले नाही   ...

Pune Rain: पुण्यात मेघगर्जना अन् सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात - Marathi News | Heavy rains begin in Pune with thunder and gusty winds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मेघगर्जना अन् सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला असून, पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ...

पोलिसांच्या ‘उजळणी’ने रोहिंग्या, बांगलादेशी घुसखोरांना दणका - Marathi News | pimpari chinchwad Police reform hits Rohingya Bangladeshi infiltrators | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांच्या ‘उजळणी’ने रोहिंग्या, बांगलादेशी घुसखोरांना दणका

- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वर्षभरात चार रोहिंग्यांसह पकडले ४७ बांगलादेशी ...

Jayant Narlikar: डॉ. जयंत नारळीकर यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल; पुण्यातील नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Dr. Jayant Narlikar's work will always be an inspiration for generations to come; Pune leaders pay tribute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Jayant Narlikar: डॉ. जयंत नारळीकर यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल; पुण्यातील नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

Jayant Narlikar Death: आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी वैज्ञानिकांनी दिलेल्या योगदानात डॉ. नारळीकर यांचे नाव आदराने घेतले जाणार ...

पालिकेचा रिचार्ज संपला; अधिकाऱ्यांचे आउटगोइंग बंद, ११०० मोबाइल दोन तास बंद पडल्याने उडाला गोंधळ - Marathi News | Municipality recharge ends; Outgoing calls of officials stopped, 1100 mobiles shut down for two hours, chaos erupts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेचा रिचार्ज संपला; अधिकाऱ्यांचे आउटगोइंग बंद, ११०० मोबाइल दोन तास बंद पडल्याने उडाला गोंधळ

ही सेवा पोस्टपेड असून, त्याचे बिल महापालिका भरते. कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्तीनंतर ते कार्ड स्वत:च्या नावावर करून ते वापरतात. ...