लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शिष्यवृत्तीच्या रकमेत केली ५० टक्क्याने कपात - Marathi News | Pune University cuts scholarship fees by 50 per cent! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शिष्यवृत्तीच्या रकमेत केली ५० टक्क्याने कपात

ज्यांनी Maha DBT फॉर्म भरला आहे, त्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही, ...

पुणे शहरातील आंदेकर टोळीवर मोक्का कारवाई; ११ जणांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Mocca action against Andekar gang in Pune city; 11 remanded in police custody till March 16 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील आंदेकर टोळीवर मोक्का कारवाई; ११ जणांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

ओंकार कुडले आंदेकर टोळीच्या वर्चस्वाला आव्हान देत असल्याने त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले होते. ...

Mansukh Hiren Case : अंबानींच्या घरासमोरची Innova Car कुठे आहे ? Maharashtra News - Marathi News | Mansukh Hiren Case: Where is the Innova Car in front of Ambani's house? Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Mansukh Hiren Case : अंबानींच्या घरासमोरची Innova Car कुठे आहे ? Maharashtra News

...

शर्जील उस्मानीला काेर्टाचे निर्देश, पुणे पोलिसांपुढे हजर रहा! - Marathi News | Appear before Pune Police for crime investigation! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शर्जील उस्मानीला काेर्टाचे निर्देश, पुणे पोलिसांपुढे हजर रहा!

एल्गार परिषद; उस्मानीला काेर्टाचे निर्देश ...

लसीसाठी अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा वाढविण्याची ‘सीरम’ची मागणी - Marathi News | Demand for serum to increase supply of essential items for vaccines | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लसीसाठी अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा वाढविण्याची ‘सीरम’ची मागणी

पुण्यात ५० एकरवर  पसरलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रकल्पात दर मिनिटाला ५०० बाटल्या लस उत्पादित करण्याची क्षमता आहे. ...

चार वाहनचोरांस अटक; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी - Marathi News | Sinhagad road police action four vehicle thieves arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चार वाहनचोरांस अटक; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी नवले पुलाजवळ टाटा कंपनीचा उभा असलेला ट्रक मालासह चोरीस गेला असल्याची तक्रार चंद्रकांत गुजराथी (वय:५९, सदाशिव पेठ, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिली होती. ...

नवले पुलाजवळील शोरुमला आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही  - Marathi News | Fire at showroom near Navale bridge in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पुलाजवळील शोरुमला आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही 

कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी अग्निशमन दलाला यासंदर्भात कळविले. शोरुममध्ये लाकडी फ्लाय, वॉल पेपर, किचन ट्रॉली, प्लायवूड, फर्निचर हार्डवेअर आदी सामान असल्याने आग मोठ्या प्रमाणात वाढण्याचा संभव होता. ...

धक्कादायक! न्यायालयात हजर करण्यात आलेली महिला आरोपी कोरोना पॉझिटिव्ह; परिसरात खळबळ - Marathi News | Shocking! The female accused who appeared in court were Corona Positive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! न्यायालयात हजर करण्यात आलेली महिला आरोपी कोरोना पॉझिटिव्ह; परिसरात खळबळ

या महिला आरोपीला पिंपरी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. तिची आरोग्य तपासणीही केली. त्यानंतर तिला मंगळवारी (दि. ९) मोरवाडी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (female accuse Corona Positive) ...