लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

बारामतीत सर्पदंशाने महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप, उपचाराला उशीर झाला म्हणून... - Marathi News | Woman dies of snakebite in Baramati Relatives allege delay in treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सर्पदंशाने महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप, उपचाराला उशीर झाला म्हणून...

रुग्णाला वेळेत उपचार दिल्यानंतरही शरीराने उपचारांना साथ न दिल्याने मृत्यू झाल्याचा रुग्णालयाचा दावा ...

साथ जियेंगे..! एचआयव्ही बाधित तरुण तरुणी अडकले विवाह बंधनात - Marathi News | Together we will live HIV-positive couple decides to get married and stay together for life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साथ जियेंगे..! एचआयव्ही बाधित तरुण तरुणी अडकले विवाह बंधनात

अनेक बाधित लोक एकटे पडतात आणि खचून जातात तरीही जोडीदाराच्या रूपाने आशेचा किरण मिळाल्यास ते आनंदी जीवन जगू शकतात ...

तरुणाची अकराव्या मजल्यावरून उडी; एमपीएससी परीक्षेत यश मिळत नसल्याने संपवले जीवन - Marathi News | Young man jumps from 11th floor; ends life after failing to pass MSC exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाची अकराव्या मजल्यावरून उडी; एमपीएससी परीक्षेत यश मिळत नसल्याने संपवले जीवन

ऋषिकेश राक्षे हा एमपीएसीचा अभ्यास करत होता, त्याला यश येत नसल्याने तो मानसिक तणावात होता ...

'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले - Marathi News | operation sindoor She is not a criminal Bombay High Court slams state government over student's arrest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले

'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारत-पाकिस्तान तणावावेळी एका विद्यार्थीनीने वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. तिला ९ मे रोजी अटक केली होती. यानंतर तिच्यावर कारवाई केली होती. ...

जोर वाढला; ३ दिवसांत महाराष्ट्रातील ८० टक्के भाग व्यापणार, मॉन्सून मुंबई, पुण्यासह सोलापूरपर्यंत पोचला - Marathi News | The intensity increased; It will cover 80 percent of Maharashtra in 3 days, Monsoon reached Mumbai, Pune and Solapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जोर वाढला; ३ दिवसांत महाराष्ट्रातील ८० टक्के भाग व्यापणार, मॉन्सून मुंबई, पुण्यासह सोलापूरपर्यंत पोचला

पूर्व मोसमी पावसाने ओढ दिलेल्या उत्तर महाराष्ट्रातही पुढील तीन ते चार दिवसांत चांगला पाऊस होण्याची शक्यता वाढली ...

Heavy Rain : लोणावळा शहरात २४ तासात २३३ मि.मी. पावसाची नोंद - Marathi News | heavy rain in pune Lonavala city records 233 mm of rainfall in 24 hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Heavy Rain : लोणावळा शहरात २४ तासात २३३ मि.मी. पावसाची नोंद

- यंदाचा एकूण पाऊस ४१० मि.मी. पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी ...

सामान्यांमध्ये संतापाची लाट! महिला आयोगाचा संपर्क क्रमांक चक्क 'बंद', मनसेचं थेट फडणवीसांना पत्र - Marathi News | Wave of anger among the common people! Women's Commission's helpline number is completely 'closed', MNS writes a letter directly to Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामान्यांमध्ये संतापाची लाट! महिला आयोगाचा संपर्क क्रमांक चक्क 'बंद', मनसेचं थेट फडणवीसांना पत्र

लोकमतच्या प्रतिनिधीने देखील या नंबरवर थेट कॉल करून पडताळणी केली असता, त्यावेळीही हे नंबर बंद असल्याचं स्पष्ट झालं ...

Maharashtra Crime: अल्पवयीन मुलीवर नृत्यशिक्षकाकडून पुणे, ठाण्यात अत्याचार; जबरदस्तीने धर्मांतर, दोन वेळा लग्न - Marathi News | Maharashtra Crime: Minor girl raped by dance teacher in Pune, Thane; Forced conversion, married twice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्पवयीन मुलीवर नृत्यशिक्षकाकडून पुणे, ठाण्यात अत्याचार; जबरदस्तीने धर्मांतर, दोन वेळा लग्न

Jalgaon Crime news: जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डान्स शिकण्यासाठी आलेल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अनेकदा अत्याचार करण्यात आला. याचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिचे धर्मांतरही करण्यात आले.  ...