लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

राक्षसी पद्धतीने वैष्णवीला मारलंय; आरोपींना फाशी व्हावी अशीच सगळ्यांची इच्छा - चित्रा वाघ - Marathi News | Vaishnavi was killed in a monstrous manner; everyone wants the accused to be hanged - Chitra Wagh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राक्षसी पद्धतीने वैष्णवीला मारलंय; आरोपींना फाशी व्हावी अशीच सगळ्यांची इच्छा - चित्रा वाघ

एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा पोरींना इतक्या वाईट पद्धतीने मारलं गेलंय. जनावराला सुद्धा कोणी मारत नाही ...

मुसळधार पाऊस! पुण्यातील सिंहगड किल्ला गुरुवारी बंद, वनविभागाचा निर्णय - Marathi News | Heavy rains! Sinhagad Fort in Pune closed on Thursday, Forest Department decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुसळधार पाऊस! पुण्यातील सिंहगड किल्ला गुरुवारी बंद, वनविभागाचा निर्णय

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गुरुवारी (दि. २९)रोजी सिंहगड किल्ला बंद ठेवण्यात येणार ...

२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी - Marathi News | 15 out of 29 wounds are fresh; Vaishnavi was beaten to death, demand a thorough investigation, Kaspate demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी

१५ जखमा तिच्या मृत्यूपूर्वी २४ तासांच्या आत झालेल्या होत्या, त्यामुळे तिच्या मृत्यूपूर्वी तिला मारहाण करण्यात आल्याने आत्महत्या नसून हत्याच आहे, असे माझे ठाम म्हणणे आहे ...

हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण - Marathi News | Helpline number is open during office hours from 9.45 am to 6.15 pm; Women's Commission clarifies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण

माध्यमांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर आता महिला आयोगाला जाग आली असून त्यांनी समाजमाध्यमांवर दोन्ही क्रमांक सुरु असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे ...

बारामतीत सर्पदंशाने महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप, उपचाराला उशीर झाला म्हणून... - Marathi News | Woman dies of snakebite in Baramati Relatives allege delay in treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सर्पदंशाने महिलेचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप, उपचाराला उशीर झाला म्हणून...

रुग्णाला वेळेत उपचार दिल्यानंतरही शरीराने उपचारांना साथ न दिल्याने मृत्यू झाल्याचा रुग्णालयाचा दावा ...

साथ जियेंगे..! एचआयव्ही बाधित तरुण तरुणी अडकले विवाह बंधनात - Marathi News | Together we will live HIV-positive couple decides to get married and stay together for life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साथ जियेंगे..! एचआयव्ही बाधित तरुण तरुणी अडकले विवाह बंधनात

अनेक बाधित लोक एकटे पडतात आणि खचून जातात तरीही जोडीदाराच्या रूपाने आशेचा किरण मिळाल्यास ते आनंदी जीवन जगू शकतात ...

तरुणाची अकराव्या मजल्यावरून उडी; एमपीएससी परीक्षेत यश मिळत नसल्याने संपवले जीवन - Marathi News | Young man jumps from 11th floor; ends life after failing to pass MSC exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाची अकराव्या मजल्यावरून उडी; एमपीएससी परीक्षेत यश मिळत नसल्याने संपवले जीवन

ऋषिकेश राक्षे हा एमपीएसीचा अभ्यास करत होता, त्याला यश येत नसल्याने तो मानसिक तणावात होता ...

'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले - Marathi News | operation sindoor She is not a criminal Bombay High Court slams state government over student's arrest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले

'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारत-पाकिस्तान तणावावेळी एका विद्यार्थीनीने वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. तिला ९ मे रोजी अटक केली होती. यानंतर तिच्यावर कारवाई केली होती. ...