लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

चुकीचं कधीच वागणार नाही;भावाच्या चुकीनंतर शंकर मांडेकर भावूक; वारकरी संप्रदायाची माफी मागितली - Marathi News | pune news Shankar Mandekar emotional after brother's mistake; apologizes to Warkari sect, assures not to make the same mistake in future | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चुकीचं कधीच वागणार नाही;भावाच्या चुकीनंतर शंकर मांडेकर भावूक

- समाजाला लागलेली ही कीड मी नष्ट करण्याचे काम करतो आहे. वारकऱ्यांचा मान कमी होईल असे कधीच वागणार नाही, याची ग्वाही देतो. ...

आपले सरकार सेवा केंद्रांचे कामकाज ठप्प; संगणक परिचालकांचे मानधनही थकले - Marathi News | pune news Our government service centers are closed; Computer operators' salaries are also due | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आपले सरकार सेवा केंद्रांचे कामकाज ठप्प; संगणक परिचालकांचे मानधनही थकले

- महाऑनलाइन आयडी न मिळाल्याचा परिणाम, विद्यार्थ्यांना दाखले मिळेना, तर गावातील नागरी सुविधांची कामे खोळंबली ...

कोरेगाव भीमा येथील बंधाऱ्याची दुरुस्ती दीड महिन्यानंतरही रखडली; शेतकऱ्यांमध्ये नाराजी - Marathi News | pune news repair of dam at Koregaon Bhima stalled even after one and a half months; Farmers unhappy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा येथील बंधाऱ्याची दुरुस्ती दीड महिन्यानंतरही रखडली; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

१९८७ साली बांधलेल्या या बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने कोरेगाव भीमा, पेरणे, बकोरी, वाघोली आणि लोणीकंद परिसरातील शेती आणि पाणी योजनांवर मोठा परिणाम झाला ...

पत्नी आणि मुलाला मारहाणप्रकरणी कृषी सहायकावर गुन्हा दाखल - Marathi News | pune news Case registered against agricultural assistant for beating his wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नी आणि मुलाला मारहाणप्रकरणी कृषी सहायकावर गुन्हा दाखल

दारू पिऊन घरात आले आणि त्यांनी पत्नीला बेदम मारहाण केली, ज्यामुळे तिचा हात फ्रॅक्चर झाला. त्यावरून दोन महिने हाताला प्लास्टर घालावे लागले ...

शंभर तोळे सोने आण, मगच नवऱ्यावर हक्क सांग!; सांगलीच्या माहेरवाशिणीचा छळ  - Marathi News | Bring one hundred tolas of gold only then claim your right over your husband Married woman from Sangli harassed in Pune | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शंभर तोळे सोने आण, मगच नवऱ्यावर हक्क सांग!; सांगलीच्या माहेरवाशिणीचा छळ 

पुण्यातील कुटुंबावर गुन्हा ...

सरकारी यंत्रणांच्या मदतीने देशातील लोकशाही संपवण्याचे भाजपचे षड्यंत्र;रमेश चेन्नीथला यांचे गंभीर आरोप - Marathi News | pune news bjp conspiracy to end democracy in the country with the help of government agencies; Ramesh Chennithala makes serious allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी यंत्रणांच्या मदतीने देशातील लोकशाही संपवण्याचे भाजपचे षड्यंत्र

- राहुल गांधी चीनबद्दल काही बोलले तर न्यायाधीश त्यावर टिपणी करतात. सरकारच्या विरोधात कोणी काही बोलले तर लगेचच त्याला देशद्रोही ठरवले जाते. ...

सातबारा उताऱ्यावरील नोंदी ऑनलाइन करण्यात आघाडी, जिल्ह्यात सव्वा लाख अर्ज, ९८ हजार मंजूर - Marathi News | pune news alliance to make records on Satbara Utara online, one and a half lakh applications in the district, 98 thousand approved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातबारा उताऱ्यावरील नोंदी ऑनलाइन करण्यात आघाडी, जिल्ह्यात सव्वा लाख अर्ज, ९८ हजार मंजूर

भूमिअभिलेख विभागाने डिजिटल सातबारा उतारा, ई-फेरफार अशा अनेक सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. ...

पाणंद रस्त्यांना आता नकाशा अन् मालमत्ता पत्रिकाही;जीआयएसच्या मदतीने स्वामित्व योजनेत नकाशा तयार होणार - Marathi News | Panand roads now have maps and property records; Maps will be prepared under the ownership scheme with the help of GIS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणंद रस्त्यांना आता नकाशा अन् मालमत्ता पत्रिकाही;जीआयएसच्या मदतीने स्वामित्व योजनेत नकाशा तयार होणार

पाणंद रस्ते कायमचे खुले राहावेत यासाठी त्या रस्त्याला उपग्रह नकाशा आणि कोऑर्डिनेट लावून स्वामीत्व योजनेत त्याचा नकाशाच तयार करण्यात येणार आहे. ...