हदयविकाराच्या झटका आलेल्या जेष्ठ नागरिकांचे पोलिसांनी प्राण वाचवल्याची घटना खेड तालुक्यातील निमगाव येथे घडली आहे. १० ते१५ मिनिटे छातीवर पंपीग करून तात्काळ रुग्णालयात दाखल करून जीव वाचवल्याबद्दल केल्याबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे. ...
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यात पारदर्शक काम होत नसून विरोधकांना नविन सभासदत्व नाहीच. मात्र दिवंगत सभासद वारसाच्या नोंदीही होत नाहीत सभासद शेतकर्यांवर अन्याय करुन कारखाना बिनविरोध झाल्याची आवई केली जात आहे. ...
केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून पक्षाच्या नेत्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजपा (bjp) नेत्यांवर मात्र एक ओळीची कारवाई होत नाही. चांगले काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे ...
राज्यामध्ये कार्यरत असलेले (Thackeray Sarkar) ठाकरे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून या सरकारच्या माध्यमातून अढलेल्या व नढलेल्या सर्व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविले जातील ...
राज्यातील दोन नंबरचा जलाशय साठा असलेले उजनी धरण (ujani dam) शंभर टक्के भरल्यामुळे दौंड येथून १२ हजार क्युसेकने विसर्ग येत असल्याने रविवारी (सकाळी ८)वाजल्यापासून धरणाच्या १६ गेटमधून २० हजार क्युसेक पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. ...
आळंदीसह आजूबाजूच्या गावांमध्ये शनिवारी रात्री मेघगर्जनेसह ढगफुटीसदृश्य मुसळधार पाऊस झाला. दोन तासांहून अधिक काळ झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील शेततपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे ...