लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

एका वर्षानंतर तिला पाहताच डोळ्यातील अश्रूंची वाट झाली मोकळी - Marathi News | The doctor gave life to the girl who was recorded as the lowest weight baby in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका वर्षानंतर तिला पाहताच डोळ्यातील अश्रूंची वाट झाली मोकळी

मागील वर्षी जिल्ह्यातील सर्वांत कमी वजनाचे बाळ म्हणून झाली होती नोंद ...

शेजारी राहणाऱ्या कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून वास्तुशास्त्र तज्ज्ञाची आत्महत्या; चौघांना अटक - Marathi News | An architectural expert commits suicide due to the troubles of the neighboring family Four arrested in pimpari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शेजारी राहणाऱ्या कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून वास्तुशास्त्र तज्ज्ञाची आत्महत्या; चौघांना अटक

पोलिसांनी अशोक मच्छिंद्र जानराव (वय ६१, रा. सांगवी), कुणाल अशोक जानराव (वय ३४) आणि दोन महिला यांना अटक केली ...

...तर तुम्हाला ४९ हजार रुपये चार्जेस पडतील" क्रेडिट कार्ड ऍक्टिव्हेट करण्याच्या नादात गमावले दीड लाख - Marathi News | then you will incur charges of Rs 49 thousand women Lost one and a half lakhs in the wake of activating the credit card | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर तुम्हाला ४९ हजार रुपये चार्जेस पडतील" क्रेडिट कार्ड ऍक्टिव्हेट करण्याच्या नादात गमावले दीड लाख

कार्डवरील सर्व्हिसेस डि अॅक्टीव्ह करण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक ...

'तुमच्या पोपटाच्या शिट्ट्यांचा आम्हाला त्रास होतो', पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाची पोलिसात तक्रार - Marathi News | Your parrot whistles bother us senior citizens of Pune complain to the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुमच्या पोपटाच्या शिट्ट्यांचा आम्हाला त्रास होतो', पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाची पोलिसात तक्रार

खडकी पोलीस ठाणे गाठले. सध्या उत्सवाचा काळ सुरु असल्याने पोलिसांनी तातडीने याची दखल घेतली ...

...त्या दिवशी हे ६ जण घटनास्थळी उपस्थित नव्हते", शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी - Marathi News | On that day these 6 people were not present at the place of incident Shiv Sena office bearers in judicial custody on uday samant attack case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्या दिवशी हे ६ जण घटनास्थळी उपस्थित नव्हते", शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर या पदाधिकाऱ्यांना न्यायालयात हजर करण्यात होते ...

बलात्कारप्रकरणी माजी आयपीएस अधिकारी तुरुंगात; अल्पवयीन चार मुलींचा केला लैंगिक छळ - Marathi News | Ex IPS officer jailed in rape case Sexual harassment of four minor girls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बलात्कारप्रकरणी माजी आयपीएस अधिकारी तुरुंगात; अल्पवयीन चार मुलींचा केला लैंगिक छळ

दंड न भरल्यास पंधरा महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही निकालपत्रात नमूद ...

Ratan Tata: गोष्ट एका स्टार्टअपची... अन् मराठमोळ्या आदितीला रतन टाटांचा फोन आला - Marathi News | Ratan Tata: It's about a startup... and Marathmola Aditi bhosale waluj got a call from Ratan Tata on repos energy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गोष्ट एका स्टार्टअपची... अन् मराठमोळ्या आदितीला रतन टाटांचा फोन आला

मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, पुण्यातील आदिती भोसले वाळुंज आणि चेतन वाळुंज यांनी रेपोस एनर्जी हे स्टार्टअप सुरू केले ...

राज्यात एकच मंत्री, उपमुख्यमंत्री बिनखात्याचेच; अजित पवारांची राज्य सरकारवर बोचरी टीका - Marathi News | ajit pawar said Only one minister in the state, deputy chief minister without office | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राज्यात एकच मंत्री, उपमुख्यमंत्री बिनखात्याचेच; अजित पवारांची राज्य सरकारवर बोचरी टीका

युती, आघाडीचा निर्णय राजकीय परिस्थितीनुसार.... ...