rupali patil questioning yashomati thakur: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून महिला बालकल्याण मंत्री आहेत का? असा सवाल उपस्थित केला आहे. ...
पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लष्करातील एका लेफ्टनंट कर्नल महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ...
शहरातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठवीमध्ये शिकणाऱ्या एका चौदा वर्षीय मुलीचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला. या घटनेनं संपूर्ण पुणे हादरले आहे. ...
BJP Chitra Wagh And Congress Priyanka Gandhi : चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. त्यांनी ठाकरे सरकारवर आणि प्रियंका गांधींवर टीका केली आहे. ...
Ajit Pawar: पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. ...