लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्यात व्यापाऱ्यांसाठी खुशखबर! सर्व दुकाने रात्री ११ पर्यंत खुली ठेवता येणार - Marathi News | good news for traders in pune all shops will be open till 11 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात व्यापाऱ्यांसाठी खुशखबर! सर्व दुकाने रात्री ११ पर्यंत खुली ठेवता येणार

दिवाळीच्या तोंडावर शहरातील व्यापारी वर्गालाही पुणे महापालिकेने मोठी सुखद वार्ता देत, सर्व दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे. ...

पुण्यात जात पडताळणी कार्यालयाचा खळबळजनक दावा; नितीन ढगेच्या कारवाईनंतर सर्वच रेकॉर्ड झाले खराब - Marathi News | A shocking claim by the caste verification office in pune after Nitin Dhage action all records were bad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात जात पडताळणी कार्यालयाचा खळबळजनक दावा; नितीन ढगेच्या कारवाईनंतर सर्वच रेकॉर्ड झाले खराब

मुसळधार पावसाचे पाणी शिरल्यामुळे येरवडा येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी (caste verification office) समितीच्या कार्यालयातील पडताळणीचे, इतर अभिलेख, संगणक आदी साहित्य म्हणजेच सर्वच रेकॉर्ड खराब झाल्याचा दावा कार्यालयाने केला आहे ...

एअर फ्रान्सच्या कर्मचाऱ्याने चोरले पुण्यातील महिलेचे सामान; तब्बल 'दीड लाख' गमावले - Marathi News | pune woman luggage stolen by air france employee lost half a lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एअर फ्रान्सच्या कर्मचाऱ्याने चोरले पुण्यातील महिलेचे सामान; तब्बल 'दीड लाख' गमावले

सॅनफ्रान्सिस्को ते पुणे अशा प्रवासादरम्यान दोन बॅगांमधील सुमारे दीड लाख रुपयांचे सामानाचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ...

Pune Corona News: बुधवारचा दिवस ठरला आनंदाचा; शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही - Marathi News | wednesday was a happy day in pune city No deaths due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: बुधवारचा दिवस ठरला आनंदाचा; शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

कोरोनाबाधित सक्रिय रूग्णांची संख्या एक हजाराच्या आत आल्यावर, बुधवारचा दिवसही पुणेकरांसाठी आणखी एक सुखदवार्ता घेऊन आला आहे ...

पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकविणार- आ. संग्राम थोपटे - Marathi News | congres will win panchayat samiti zilla parishad election sangram thopte | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकविणार- आ. संग्राम थोपटे

भोंगवली - वेळू गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा धांगवडी (ता.भोर) येथे भोर काँग्रेसच्यावतीने आयोजित केला होता. त्यावेळी आमदार संग्राम थोपटे बोलत होते ...

Pune Railway Station: युजर चार्जेसचा निर्णय रद्द; आता प्रवासही महागणार नाही - Marathi News | pune railway station user charges canceled travel will not be expensive anymore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Railway Station: युजर चार्जेसचा निर्णय रद्द; आता प्रवासही महागणार नाही

पुणे स्थानकासह देशभरातील रेल्वे स्थानक विकसित करण्याचे अधिकार आता रेल्वेने पुन्हा आपल्या ताब्यात घेतले असून आयआरएसडीसीला (indian railway station development corporation) घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ...

कला संचालकांनी घेतली दखल, आंदोलकांबरोबर झाली चर्चा - Marathi News | art director attention discussion was held with protesters jj college | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कला संचालकांनी घेतली दखल, आंदोलकांबरोबर झाली चर्चा

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलाशिक्षण घेतलेल्या जे. जे. महाविद्यालयाच्या आवारात राज्यातील कला महाविद्यालयाच्या संचालक व अध्यापकांनी बुधवारी ... ...

सासवडला झालेल्या घरफोडीतून 'अडीच लाखांचा' मुद्देमाल लंपास - Marathi News | two and a half lakhs worth of property stolen from saswad house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासवडला झालेल्या घरफोडीतून 'अडीच लाखांचा' मुद्देमाल लंपास

सासवड येथील उत्तम ढाब्यामागील कमळ कॅस्टेल सोसायटी मधील शुभांगी दत्तात्रय गाडेकर यांच्या फ्लॅट मधून १६ ऑकटोबर ते १९ ऑकटोबर दरम्यान चोरट्याने फ्लॅट मधील दागिने व रोख रक्कम चोरून नेली. ...