लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

खासदार अमोल कोल्हे आले अन् महापालिकेत नगरसेवक झाले आक्रमक - Marathi News | MP Amol Kolhe pcmc bjp ncp shivsena pimpri chinchwad municipal | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खासदार अमोल कोल्हे आले अन् महापालिकेत नगरसेवक झाले आक्रमक

पिंपरी : महापालिकेची सर्वसाधारण सभा आज झाली. त्यास अचानकपणे प्रेक्षक गॅलरीत खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते. त्यामुळे आज ... ...

'जत्रेत खेळणाऱ्यांनी तालमीत खेळणाऱ्या पैलवानाचा नाद करू नये;' Ajit Pawar यांच्या बॅनरची चर्चा - Marathi News | banner in pune deputy cm ajit pawar holding a sword by ncp supporters kirit somaiya allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जत्रेत खेळणाऱ्यांनी तालमीत खेळणाऱ्या पैलवानाचा नाद करू नये;' Ajit Pawar यांच्या बॅनरची चर्चा

Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे अजित पवार हे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या साखर कारखान्यावरही आयकर विभागानं कारवाई केली होती.  ...

रिपाइं असताना मनसेची गरज काय?, आठवलेंचा सल्ला | Ramdas Athawale Latest Statement | MNS | RPI - Marathi News | What is the need of MNS while Ripai ?, Athavale's advice | Ramdas Athawale Latest Statement | MNS | RPI | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :रिपाइं असताना मनसेची गरज काय?, आठवलेंचा सल्ला | Ramdas Athawale Latest Statement | MNS | RPI

रिपाइं असताना मनसेची गरज काय?, आठवलेंचा सल्ला | Ramdas Athawale Latest Statement | MNS | RPI त्या फेब्रुवारीमध्ये पुणे महानगरपालिकेसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.. या निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे चार प्रमुख पक्ष असले तरी यां ...

T20 world cup 2021: पुण्यातील मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये होणार 'भारत - पाकिस्तान' सामना - Marathi News | the india pakistan match will be screened at a cinema in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :T20 world cup 2021: पुण्यातील मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये होणार 'भारत - पाकिस्तान' सामना

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान’चा पहिला सामना रविवारी होणार असल्याने प्रेक्षकांना हा सामना मोठ्या पडद्यावर पाहाण्याची सोय चित्रपटगृह चालकांनी उपलब्ध करून दिली आहे. ...

तारादूतांची दिवाळी होणार गोड; बेमुदत आंदोलनाला यश, १ नोव्हेंबरपासून प्रशिक्षित ५० ते १०० तारादूतांना ऑर्डर देणार - Marathi News | taradut diwali will be happy Success to indefinite agitation ordering 50 to 100 trained ambassadors from November 1 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तारादूतांची दिवाळी होणार गोड; बेमुदत आंदोलनाला यश, १ नोव्हेंबरपासून प्रशिक्षित ५० ते १०० तारादूतांना ऑर्डर देणार

अजित पवार यांनी तारादूत प्रकल्प सुरू करण्याचे आदेश सारथीच्या संचालक मंडळाला दिले होते ...

पुण्यात व्यापाऱ्यांसाठी खुशखबर! सर्व दुकाने रात्री ११ पर्यंत खुली ठेवता येणार - Marathi News | good news for traders in pune all shops will be open till 11 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात व्यापाऱ्यांसाठी खुशखबर! सर्व दुकाने रात्री ११ पर्यंत खुली ठेवता येणार

दिवाळीच्या तोंडावर शहरातील व्यापारी वर्गालाही पुणे महापालिकेने मोठी सुखद वार्ता देत, सर्व दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे. ...

पुण्यात जात पडताळणी कार्यालयाचा खळबळजनक दावा; नितीन ढगेच्या कारवाईनंतर सर्वच रेकॉर्ड झाले खराब - Marathi News | A shocking claim by the caste verification office in pune after Nitin Dhage action all records were bad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात जात पडताळणी कार्यालयाचा खळबळजनक दावा; नितीन ढगेच्या कारवाईनंतर सर्वच रेकॉर्ड झाले खराब

मुसळधार पावसाचे पाणी शिरल्यामुळे येरवडा येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी (caste verification office) समितीच्या कार्यालयातील पडताळणीचे, इतर अभिलेख, संगणक आदी साहित्य म्हणजेच सर्वच रेकॉर्ड खराब झाल्याचा दावा कार्यालयाने केला आहे ...

एअर फ्रान्सच्या कर्मचाऱ्याने चोरले पुण्यातील महिलेचे सामान; तब्बल 'दीड लाख' गमावले - Marathi News | pune woman luggage stolen by air france employee lost half a lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एअर फ्रान्सच्या कर्मचाऱ्याने चोरले पुण्यातील महिलेचे सामान; तब्बल 'दीड लाख' गमावले

सॅनफ्रान्सिस्को ते पुणे अशा प्रवासादरम्यान दोन बॅगांमधील सुमारे दीड लाख रुपयांचे सामानाचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ...