लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुणेकर उडणार हवेत, नितीन गडकरी यांची उडत्या बससाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना - Marathi News | Nitin Gadkari suggestion pune to Pune Municipal Corporation submit proposal for flying bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर उडणार हवेत, नितीन गडकरी यांची उडत्या बससाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना

नितीन गडकरी यांनी चांदणी चौकातील वाहतूक व्यवस्था तसेच पुणे शहरातून जाणाऱ्या महामार्गांच्या कामाचा आढवा घेतला ...

मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात मुंबईतील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू - Marathi News | Two tourists from Mumbai drowned near Pavana dam in Maval taluka | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात मुंबईतील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू

पोलीस घटनास्थळी वेळेत पोहोचल्याने त्याच्या सोबत आलेल्या दुसऱ्या पाच ते सहा जणांना स्थानिकांच्या मदतीने इतर वाचविण्यात यश आहे ...

उडत्या बसेससाठी पुणे महापालिकेने पुढाकार घ्यावा; आम्ही पैसे देऊ - नितीन गडकरी - Marathi News | Pune Municipal Corporation should take initiative for flying buses We will pay - Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उडत्या बसेससाठी पुणे महापालिकेने पुढाकार घ्यावा; आम्ही पैसे देऊ - नितीन गडकरी

नितीन गडकरी पुण्याच्या ट्रॅफिकच्या समस्येवर उत्तम उपाय सांगितला ...

सोन्याची झळाळी; आकर्षक झुंबर! पुण्यातील सदाशिव पेठेत अवतरले तिरुपती बालाजी मंदिर - Marathi News | The glory of the Tirupati Balaji Temple incarnated in Narayan Peth in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोन्याची झळाळी; आकर्षक झुंबर! पुण्यातील सदाशिव पेठेत अवतरले तिरुपती बालाजी मंदिर

तुम्हाला तिरुपती - बालाजी मंदिरामध्ये जाण्याचा योग आला नसेल तर आता ते मंदिर प्रत्यक्षात दिसतं कसं याचा अनुभव तुम्हाला पुण्यातच मिळणार ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली 'दगडूशेठ' गणपतीची आरती - Marathi News | Union Minister Nitin Gadkari performed 'Dagdusheth' Aarti of Ganpati in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली 'दगडूशेठ' गणपतीची आरती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे सन्मान ...

ज्येष्ठ नागरिक गणेश भक्तांसाठी खुशखबर! पर्यटन विभागातर्फे 'गणपती दर्शन यात्रा' - Marathi News | Good news for senior citizen Ganesh devotees as Ganapati Darshan Yatra organized by Tourism Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्येष्ठ नागरिक गणेश भक्तांसाठी खुशखबर! पर्यटन विभागातर्फे 'गणपती दर्शन यात्रा'

कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर जल्लोषात साजरा होतोय गणेशोत्सव ...

इमारतीवरून साडीच्या साहाय्याने उतरत असताना एकाचा पडून मृत्यू - Marathi News | One died after falling down from the building with the help of a saree | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इमारतीवरून साडीच्या साहाय्याने उतरत असताना एकाचा पडून मृत्यू

असंवेदनशिल असलेल्या काही जणांनी हा प्रसंग मोबाईलमध्ये कैद केला. ...

पुण्यात गणपतीची वर्गणी मागण्यावरून वाद; कुऱ्हाडीने हल्ला करून व्यावसायिकाला केले गंभीर जखमी - Marathi News | Controversy in Pune over demand for subscription of Ganesha businessman was seriously injured after being attacked with an ax and a stone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गणपतीची वर्गणी मागण्यावरून वाद; कुऱ्हाडीने हल्ला करून व्यावसायिकाला केले गंभीर जखमी

व्यावसायिकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू ...