लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

PMRDA Election: निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरु - Marathi News | pmrda election political parties begin efforts to make the election uncontested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMRDA Election: निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरु

पुणे महानगर नियोजन समितीसाठी सदस्य पदाच्या ३० जागांसाठी १०८ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. यातील पालिका गटातील २२ नगरसेवकांना चार महिनेच मिळणार आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरु आहेत. ...

Arogya Vibhag: पुण्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेत हॉल तिकीट अन् आसनव्यवस्थेवरून गोंधळ - Marathi News | Confusion over hall tickets and seating arrangements in Pune health department exams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Arogya Vibhag: पुण्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेत हॉल तिकीट अन् आसनव्यवस्थेवरून गोंधळ

पुण्यात अबेदा इनामदार कॉलेज येथे बऱ्याच मुलाना हॉल तिकीट चा नंबर मिळाला नाही ...

Sankashti Chaturthi: रांजणगावच्या श्री महागणपतीला '१ हजार' डाळींबाचा नैवेद्य - Marathi News | sankashti chaturthi 1000 pomegranate offered to shri mahaganapati of ranjangaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sankashti Chaturthi: रांजणगावच्या श्री महागणपतीला '१ हजार' डाळींबाचा नैवेद्य

संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्री महागणपतीला १००१ डाळिंबाचा महानैवेद्य व फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. ...

Corona Vaccination: वा क्या बात है! देशात १०० कोटी अन् पुण्यात '१ कोटी लसवंत’ - Marathi News | 100 crore in the country and 1 crore in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination: वा क्या बात है! देशात १०० कोटी अन् पुण्यात '१ कोटी लसवंत’

देशात शंभर कोटी लोकांचे लसीकरण (corona vaccination) झाले असतानाच पुणे जिल्ह्याने देखील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा एक कोटींचा टप्पा ओलांडला आहे ...

Drugs Case: पाठराखण करण्याच्या नादात 'मविआ' सरकार व्हिलन बनले, चित्रा वाघ यांची टीका - Marathi News | mahavikas agahdi sarakar government became a villain in the wake of the follow-up, criticized Chitra Wagh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Drugs Case: पाठराखण करण्याच्या नादात 'मविआ' सरकार व्हिलन बनले, चित्रा वाघ यांची टीका

चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. ...

Cyber Crime: पैसे पाठवल्याचे खोटे मेसेज दाखवून होतीये लाखोंची फसवणूक - Marathi News | Millions were swindled by showing false messages of sending money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Cyber Crime: पैसे पाठवल्याचे खोटे मेसेज दाखवून होतीये लाखोंची फसवणूक

पैसे पाठिवल्याचा व्हॉटसॲपवरील बनावट पेटीएम मेसेज दाखवून एकाने पेट्रोलपंपचालकाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. ...

Pune Corona News: दोन डोसनंतरही तब्बल २६ हजार लोकांना कोरोना; नागरिकांनी खबरदारी घ्यावी - Marathi News | Corona to 26,000 people even after two doses in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: दोन डोसनंतरही तब्बल २६ हजार लोकांना कोरोना; नागरिकांनी खबरदारी घ्यावी

कोरोनाच होणार नसल्याच्या भ्रमात असलेल्या सुमारे 26  हजार 148  लोकांना कोरोना लसीकरणानंतर (corona vaccination) देखील कोरोनाची लागण झाली आहे. ...

बांधकाम व्यावसायिक सुशिल अगरवालकडून नातलगांची ६ कोटींची फसवणूक; विक्री केलेल्या फ्लॅटवर घेतलं होतं कर्ज - Marathi News | Rs 6 crore cheated by builder Sushil Agarwal The loan was taken on the sold flat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बांधकाम व्यावसायिक सुशिल अगरवालकडून नातलगांची ६ कोटींची फसवणूक; विक्री केलेल्या फ्लॅटवर घेतलं होतं कर्ज

याप्रकरणी बलबीर रामलाल अगरवाल (वय ४८, रा. परशुराम कुटी, प्रभात रस्ता) यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुशिल घनश्याम अगरवाल (रा.वेलस्ली कोर्ट, कॅम्प) व इतर भागीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...