फायरब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (सोमवारी) रात्री आठ वाजून 42 मिनिटांनी मार्केटयार्ड परिसरात आग लागल्याची माहिती देणारा कॉल आला होता. त्यानंतर फायर ब्रिगेडच्या काही गाड्या तत्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. ...
अमर श्रीरंग जाधव (वय ६२, रा. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या पैलवानाचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...
स्वत:च्या जीवनावर आधारित चित्रपटातील अभिनयाबद्दल लता करे यांनाच राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात आज त्यांनी दिल्ली दरबारी हा पुरस्कार स्विकारला. ...
मराठी चित्रपटांच्या सुवर्णयुगाचा साक्षीदार ठरलेले ‘किबे लक्ष्मी थिएटर’ (पूर्वीचे ‘प्रभात’) यापुढील काळात न चालविण्याचा ठाम निर्णय मालकांनी घेतला आहे ...
स्वयंपाकाच्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत, त्यावर उपाय म्हणून कृषी महाविद्यालयाने तुमच्या तेलबिया घेऊन या व त्याचेच तेल घेऊन जा असा उपक्रम सुरू केला आहे ...