लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

"मोदी-शहांचा हस्तक याचसाठी का? महाराष्ट्रातील १ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या" - Marathi News | "Why is Modi-Shah's handiwork for this? 1 lakh jobs in Maharashtra went to Gujarat with Vedanta, Nana Patole on Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मोदी-शहांचा हस्तक याचसाठी का? महाराष्ट्रातील १ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या"

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात १.५८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पावर जवळपास ९० टक्के चर्चाही केली होती ...

Heavy Rain In Pune: पावसात बुडालेल्या पुणे शहराला राजकीय आरोप प्रत्यारोपांचा पूर - Marathi News | Pune city drowned in rain flooded with political accusations and recriminations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Heavy Rain In Pune: पावसात बुडालेल्या पुणे शहराला राजकीय आरोप प्रत्यारोपांचा पूर

पुराची कारणे पडली बाजूला: माजी आयुक्तांच्या टिकेवरून प्रशासनही रिंगणात ...

पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचीही बदली - Marathi News | Pimpri Chinchwad Mahapalika Additional Commissioner Vikas Dhakne also transferred | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचीही बदली

ढाकणे यांच्या जागेवर महापालिकेमध्ये सहायक आयुक्त, उपायुक्त पद भूषवलेल्या स्मिता झगडे यांची वर्णी ...

अभ्यास करून परीक्षा देऊन 'शून्य' गुण; विद्यार्थ्यांचा संताप, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे तक्रार - Marathi News | Zero marks by studying and taking exams Students anger complaint to university examination department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभ्यास करून परीक्षा देऊन 'शून्य' गुण; विद्यार्थ्यांचा संताप, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे तक्रार

परीक्षा व्यवस्थित देऊनही इतक्या माेठ्या प्रमाणावर विद्यार्थी नापास हाेणे ही परीक्षा विभागाची चूक ...

मुलाकडून वडिलांना मारहाण; दाखल खटल्यातून मुलाची तब्बल ९ वर्षांनी निर्दोष मुक्तता - Marathi News | Father beaten by son After 9 years the boy was acquitted from the case filed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलाकडून वडिलांना मारहाण; दाखल खटल्यातून मुलाची तब्बल ९ वर्षांनी निर्दोष मुक्तता

खटल्याच्या सुनावणी कामी वडील, डॉक्टर, व तपासी अंमलदार यांच्यासह इतर एक अशा चार साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली ...

"विसर्जन मिरवणुकीला आमच्यामुळेच उशीर झाला", पुण्यातील मानाच्या गणपतींनी केले मान्य - Marathi News | the immersion procession was delayed because of us manache ganapathi of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"विसर्जन मिरवणुकीला आमच्यामुळेच उशीर झाला", पुण्यातील मानाच्या गणपतींनी केले मान्य

पुढील वर्षी मिरवणूक लवकरात लवकर संपविण्याचा प्रयत्न करू ...

टाळ्या मिळविण्यासाठी कलेचं कसरतीमध्ये रुपांतर करणे हे कलेसाठी घातक : डॉ. प्रभा अत्रे - Marathi News | turning art into an exercise to get applause is dangerous for art dr prabha atre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टाळ्या मिळविण्यासाठी कलेचं कसरतीमध्ये रुपांतर करणे हे कलेसाठी घातक : डॉ. प्रभा अत्रे

कोणत्याही क्षेत्रात काम करताना जे कालबाह्य झालंय, जे विकास रोखणारे आहे, ते गेलंच पाहिजे किंवा विज्ञान युगात ते सिद्ध करता आले पाहिजे ...

Katraj Zoo Park: पुण्याच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून दोन सांबरांनी ठोकली धूम - Marathi News | Two sambars made a splash from Pune's Rajiv Gandhi Zoo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Katraj Zoo Park: पुण्याच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून दोन सांबरांनी ठोकली धूम

सांबरांना पकडण्यासाठी प्राणिसंग्रहालयाची टीमची शोधमोहीम सुरु ...