लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Chitra Wagh: वीज पुरवठा पूर्ववत करा अन्यथा सरकारला शॅाक बसल्याशिवाय राहणार नाही - Marathi News | Restore power supply otherwise the government will not be left in shock said chitra wagh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chitra Wagh: वीज पुरवठा पूर्ववत करा अन्यथा सरकारला शॅाक बसल्याशिवाय राहणार नाही

जिल्हा परिषदेच्या ८०० शाळांमध्ये बिल न भरल्यामुळे वीज जोड तोडण्यात आले आहेत ...

'पुरंदरेंच्या अस्थींचं विसर्जन गडकिल्ल्यांऐवजी रेशीमबागेच्या मुख्यालयात करावे' - Marathi News | 'Burial of Purandare's bones should be done at Reshimbage headquarters instead of forts', ravikant varpe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुरंदरेंच्या अस्थींचं विसर्जन गडकिल्ल्यांऐवजी रेशीमबागेच्या मुख्यालयात करावे'

मनसेकडून रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, पन्हाळगडसह 11 किल्ल्यांवर पुरंदरे यांच्या अस्थींचे विसर्जन केले जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियात आहेत. त्यावरुन, अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

मित्राचा वाढदिवस करण्यासाठी गेलेल्या दहावीतील मुलाचा तलावात बुडून मृत्यू - Marathi News | 10th grader boy celebrate friends birthday drowned in lake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्राचा वाढदिवस करण्यासाठी गेलेल्या दहावीतील मुलाचा तलावात बुडून मृत्यू

दरम्यान स्थानिक व प्रथमदर्शनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नव तरुण सहलीसाठी याठिकाणी आले होते. या ठिकाणी ते फोटो काढत होती. यातील एक तरुण पाण्यामध्ये उतरला होता, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पडला आणि बुडाला ...

Pune: रिक्षात बसताच पडणार २१ रुपयांचा मीटर! - Marathi News | autorickshaw fare changes meter will cost 21 rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: रिक्षात बसताच पडणार २१ रुपयांचा मीटर!

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड व बारामती यांची संयुक्त बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीत नवीन दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला ...

PCMC: नगरमध्ये आगीची घटना घडूनही शहरातील ६२ रुग्णालयांचे फायर ऑडिटबाबत कानावर हात - Marathi News | fire incident nagar 62 hospitals in pcmc without fire audit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC: नगरमध्ये आगीची घटना घडूनही शहरातील ६२ रुग्णालयांचे फायर ऑडिटबाबत कानावर हात

राज्यात मागील काही दिवसांमध्ये शासकीय रुग्णालयात आगीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. ...

Corona Vaccination: दोन डोस कधी पूर्ण होणार? हजारो पुणेकरांनी लसीचा एकही डोस घेतला नाही - Marathi News | Thousands of Pune residents did not take a single dose of the vaccine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination: दोन डोस कधी पूर्ण होणार? हजारो पुणेकरांनी लसीचा एकही डोस घेतला नाही

महापालिकेने १२ हजार घरामध्ये लसीकरण झालेल्यांची माहिती घेतली असता, येथील ३ हजार ७२९ जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतला नसल्याचे आढळून आले आहे. ...

Corona Vaccination In Pune: महापालिकेच्या १८४ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस - Marathi News | 250 covishield vaccines each at 184 pune municipal centers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Pune: महापालिकेच्या १८४ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस

लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे. ...

Pune Corona News: शहरात मंगळवारी ९६ नवे कोरोनाबाधित तर ४६ कोरोनामुक्त - Marathi News | In the pune city on Tuesday, 96 new corona-free and 46 corona-free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: शहरात मंगळवारी ९६ नवे कोरोनाबाधित तर ४६ कोरोनामुक्त

गेल्या आठ दिवसात तिसऱ्यांदा तपासणीच्या तुलनेत बाधितांची दिवसाची टक्केवारी २ टक्क्यांच्यापुढे गेली आहे. ...