लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

शहरातील राष्ट्रवादीचा अजित पवार गट थंडच; विधानपरिषदेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि शहराध्यक्ष योगेश बहल यांचे अपयश - Marathi News | NCP Ajit Pawar faction in the city is cold; Failure of Legislative Council Vice President Anna Bansode and City President Yogesh Bahl | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरातील राष्ट्रवादीचा अजित पवार गट थंडच; विधानपरिषदेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि शहराध्यक्ष योगेश बहल यांचे अपयश

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शहरातील बहुसंख्य नगरसेवक अजित पवारांसोबत गेले होते. त्यानंतर वर्षभरातच या गटाला घरघर लागली. लोकसभा निवडणुकीनंतर या गटाला मोठे धक्के सोसावे लागले होते. ...

महापालिकेच्या पाच कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही प्रवेश बंदी;दिव्यांग प्रतिनिधीचाही समावेश - Marathi News | Entry banned for five municipal contract employees; Divyang representative also included | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या पाच कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही प्रवेश बंदी;दिव्यांग प्रतिनिधीचाही समावेश

- ओंकार कदमची पाठराखण करणाऱ्यांवरही संक्रात; महिला अधिकारी मानसीक त्रास प्रकरण ...

ऑलनाइन कामकाज आणि मूल्यमापन निश्चित होणार;महसूल, नोंदणी व भूमी अभिलेखसाठी समितीची स्थापना - Marathi News | pune news all in one operations and valuation to be finalized; Committee established for revenue, registration and land records | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑलनाइन कामकाज आणि मूल्यमापन निश्चित होणार;महसूल, नोंदणी व भूमी अभिलेखसाठी समितीची स्थापना

या समितीच्या अध्यक्षस्थानी भूमी अभिलेख विभागाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

भीमाशंकर, सिंहगड विकास आराखड्याला उच्चाधिकार समितीची मान्यता - Marathi News | Bhimashankar, Sinhagad development plan approved by high-powered committee, tender process will be held after approval by the apex committee, work will start after October | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमाशंकर, सिंहगड विकास आराखड्याला उच्चाधिकार समितीची मान्यता

- शिखर समितीच्या मान्यतेनंतर होणार निविदा प्रक्रिया, ऑक्टोबरनंतर कामाला सुरुवात ...

दस्तनोंदणी करतानाच ग्रामपंचायतीचा प्रॉपर्टी टॅक्स नावावर, नोंदणी विभागाचा उपक्रम, नागरिकांचे हेलपाटे वाचणार - Marathi News | Gram Panchayat property tax in the name while registering the deed, an initiative of the registration department, will save the citizens from hassles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दस्तनोंदणी करतानाच ग्रामपंचायतीचा प्रॉपर्टी टॅक्स नावावर, नोंदणी विभागाचा उपक्रम, नागरिकांचे हेलपाटे वाचणार

मिळकत पत्रावरील युनिक आयडी क्रमांकावरून थेट तुमचे नाव ग्रामपंचायतीच्या दप्तरी लावण्यात येणार आहे. ...

येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार - Marathi News | Vaishnavi hagavane Case: Shashank Hagawane, Nilesh Chavan taken into police custody from Yerwada jail; Will investigate arms license case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार

शस्त्र परवाना घेताना बनावट कागदपत्रे दाखल केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. ...

मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात  - Marathi News | Orders to form wards in all municipalities except Mumbai, including Pune and Nagpur; Preparations for local body elections begin | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

महत्वाचे म्हणजे यातून मुंबईला वगळण्यात आले आहे. मुंबईत जुन्याच प्रभागरचनेनुसार निवडणूक होणार आहे. यामागेही मोठे राजकारण झाले होते. ...

शस्त्र परवान्यासाठी बनावट भाडेकरार प्रकरण; वैष्णवी हगवणेचा दीर सुशीलला जामीन मंजूर - Marathi News | Fake lease agreement case for arms license Vaishnavi Hagwane brother in law Sushil granted bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शस्त्र परवान्यासाठी बनावट भाडेकरार प्रकरण; वैष्णवी हगवणेचा दीर सुशीलला जामीन मंजूर

स्वत: राहत नसतानाही पौड रस्ता येथे राहत असल्याचा खोटा भाडेकरार करून शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता ...