लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

स्पष्ट निर्णय घेणे लोकशाही व्यवस्थेसाठी गरजेचे - उल्हास बापट - Marathi News | Clear decision making is essential for a democratic system Ulhas Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्पष्ट निर्णय घेणे लोकशाही व्यवस्थेसाठी गरजेचे - उल्हास बापट

सर्वोच्च न्यायालयाने आज तीन गोष्टींवर निर्णय देणे अपेक्षित होते ...

‘जय, जय रामकृष्ण हरी...’ बीजमंत्राचा गजर करीत डॉ. रामचंद्र देखणे यांना अखेरचा निरोप - Marathi News | dr Ramchandra Dekhne passed away in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘जय, जय रामकृष्ण हरी...’ बीजमंत्राचा गजर करीत डॉ. रामचंद्र देखणे यांना अखेरचा निरोप

अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले ...

पुण्यातील आंबेगावात शाळकरी बस दरीत कोसळून ४४ विद्यार्थी व ५ कर्मचारी जखमी - Marathi News | 44 students injured after a school bus fell into a valley in Pune Ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील आंबेगावात शाळकरी बस दरीत कोसळून ४४ विद्यार्थी व ५ कर्मचारी जखमी

सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ...

PFI : पुण्यात 'पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'च्या सहा कार्यकर्त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई - Marathi News | Preventive action against six workers of Popular Front of India pfi news in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PFI : पुण्यात 'पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया'च्या सहा कार्यकर्त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई

प्रतिबंधात्मक कारवाई करुन ताब्यात.... ...

पुण्यातील प्रसिद्ध डायनिंग हॉलची ऑनलाईन थाळी मागविणे पडले दीड लाखांना - Marathi News | One and a half lakh people had to order thali online from a famous dining hall in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील प्रसिद्ध डायनिंग हॉलची ऑनलाईन थाळी मागविणे पडले दीड लाखांना

जाहिरात पाहून ऑनलाईन मागविण्याचा प्रयत्नात झाली फसवणूक ...

'सध्याचे राजकारण बिकाऊ आहे'; घराणेशाहीच्या मुद्यावरून सुप्रिया सुळेंचे भाजपला प्रत्युत्तर - Marathi News | Supriya Sule's reply to BJP on the issue of dynasticism Current politics is for sale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सध्याचे राजकारण बिकाऊ आहे'; घराणेशाहीच्या मुद्यावरून सुप्रिया सुळेंचे भाजपला प्रत्युत्तर

राजकारण कुठल्या पातळीवर चाललेय याचे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे... ...

पुण्यात क्रिकेटवर बेटिंग घेणारे मास्टर माइंड अटकेत; परदेशातील बुकींशी संबंध - Marathi News | Cricket betting mastermind arrested in Pune; Relationship with overseas bookies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात क्रिकेटवर बेटिंग घेणारे मास्टर माइंड अटकेत; परदेशातील बुकींशी संबंध

२ टक्के कमीशन घेणाऱ्या दोघा मास्टर माइंड बुकींना सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे... ...

पुण्यात घरगुती सिलेंडरच्या वायु गळतीने आग; एक महिला जखमी - Marathi News | Fire in house due to air leakage of household cylinder; A woman was injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात घरगुती सिलेंडरच्या वायु गळतीने आग; एक महिला जखमी

नवरात्रीमुळे देवघरात असणाऱ्या समईतील दिवा रात्रभर सुरू असल्याने पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली... ...