लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

प्रेमप्रकरणातून प्रियकराने केली प्रेयसीसमोरच आत्महत्या - Marathi News | Lover commits suicide in front of girlfriend due to love affair | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमप्रकरणातून प्रियकराने केली प्रेयसीसमोरच आत्महत्या

आपले तीन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. आपल्या दोघांना लग्न करायचे होते. तुझं दुसऱ्याशी लग्न जमलं आहे आता माझा जगून काय उपयोग? ...

Gaja Marne: अखेर कुख्यात गुंड गजा मारणे पुणे पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Finally the notorious gangster Gajanan marane was arrested Pune Police took custody from Y | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gaja Marne: अखेर कुख्यात गुंड गजा मारणे पुणे पोलिसांच्या ताब्यात

गजा मारणे याच्यासह १४ जणांवर मोक्का कारवाईचा गुन्हा दाखल करण्यात आला होता ...

Diwali 2022: निष्काळजीपणामुळे घडू शकतात आगीच्या घटना; फटाके वाजवताना काळजी घ्या..., - Marathi News | Fire incidents can occur due to negligence Be careful while bursting firecrackers..., | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Diwali 2022: निष्काळजीपणामुळे घडू शकतात आगीच्या घटना; फटाके वाजवताना काळजी घ्या...,

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दल सज्ज: आग टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन ...

Tasty Katta: हिरव्या-पिवळ्या रश्शात ब्रेडच्या स्लाइससोबत मटार उसळ अन् जोडीला चटकदार गोल भजी - Marathi News | In a green yellow soup add peas with a slice of bread and pair with crispy round bhaji | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Tasty Katta: हिरव्या-पिवळ्या रश्शात ब्रेडच्या स्लाइससोबत मटार उसळ अन् जोडीला चटकदार गोल भजी

सोललेले हिरवे मटार फक्त पाहिले तरी मन तृप्त होते. तोच उसळ रूपात हिरव्या-पिवळ्या रश्शात ब्रेडच्या स्लाइससोबत पुढे आला ...

भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोची दुचाकीला धडक; शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू  - Marathi News | A speeding tempo hit a bike Unfortunate death of a teacher | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोची दुचाकीला धडक; शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू 

टेम्पो चालकाविरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद  ...

पुण्याच्या चौकाचौकांत होतीये पूरसदृश स्थिती; रस्त्यांवरच्या पन्हाळी गेल्यातरी कुठे? - Marathi News | Flood like situation in the intersections of Pune Even though the streets go to where? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या चौकाचौकांत होतीये पूरसदृश स्थिती; रस्त्यांवरच्या पन्हाळी गेल्यातरी कुठे?

रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या पन्हाळीच मागील काही वर्षांत गायब झाल्या ...

उधारीवर दारू न दिल्याने बार मालकावर कोयत्याने वार; सिंहगड रस्ता परिसरातील घटना - Marathi News | Bar owner stabbed for not serving liquor on loan Incident in Sinhagad road area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उधारीवर दारू न दिल्याने बार मालकावर कोयत्याने वार; सिंहगड रस्ता परिसरातील घटना

बार मालकाच्या डोक्यावर, हातावर व पोटावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले ...

पुणेकरांवर लादलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोधात राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे - Marathi News | Raj Thackeray letter to the Chief Minister eknath shinde against the unjust decision imposed on the people of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांवर लादलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोधात राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे

शहरातील नवीन निवासी मिळकतींना कर आकारणीकरिता १९७० पासून दिली जाणारी ४० टक्के कर सवलत महापालिकेने रद्द केली ...