लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

जिल्हा बँक निवडणूक: बारामतीमुळेच भाजपच्या प्रदीप कंद यांचा विजय सुकर झाला - Marathi News | pdcc bank election pradip kand ajit pawar dattatray bharne dilip walse patil indapur ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा बँक निवडणूक: बारामतीमुळेच भाजपच्या प्रदीप कंद यांचा विजय सुकर झाला

अनेक वर्षे बँकेवर वर्चस्व असलेल्या तिन्ही मंत्री संचालकाच्या तालुक्यातच कंद यांनी अनपेक्षितपणे मुसंडी घेत विजय संपादन केला ...

धक्कादायक! पुण्यात 29 वर्षीय महिला वकिलावर पोलिसानेच केला बलात्कार - Marathi News | 29 year old woman lawyer was raped police on the lure marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! पुण्यात 29 वर्षीय महिला वकिलावर पोलिसानेच केला बलात्कार

याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी पोलीस काँस्टेबलवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे... ...

पुणेकरांसाठी खुशखबर! जानेवारी अखेरीस धावणार दोन्ही मेट्रो - Marathi News | good news for punekar both metros will run by the end of January | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी खुशखबर! जानेवारी अखेरीस धावणार दोन्ही मेट्रो

महामेट्रोच्या वतीने दोन्ही शहरांमधील प्राधान्य मार्गांचे काम पूर्ण होत आले आहे... ...

पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनेलची बाजी; भाजपचा प्रथमच शिरकाव - Marathi News | ncp and congress won the pune district bank won cooperative panel bjp ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनेलची बाजी; भाजपचा प्रथमच शिरकाव

जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये 21 पैकी 14 संचालक बिनविरोध निवडून आले होते.... ...

Pune Crime: पोलीस स्टेशनमध्येच महिला पोलिसाच्या दुचाकीसह पेटविली चार वाहने - Marathi News | four vehicles torched along with lady police two wheeler chikhali police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: पोलीस स्टेशनमध्येच महिला पोलिसाच्या दुचाकीसह पेटविली चार वाहने

चिखली पोलीस ठाणे येथे ही घटना घडली ...

महिलांना त्रास देणाऱ्या कंपन्यांना टर्मिनेट करण्यात येईल - रुपाली चाकणकर  - Marathi News | companies that harass women will be terminated said by rupali chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांना त्रास देणाऱ्या कंपन्यांना टर्मिनेट करण्यात येईल - रुपाली चाकणकर 

कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयात अशाप्रकारची कमिटी नसेल तर ५० हजार रुपये दंड करण्यात येईल, असा कडक पावित्रा चाकणकर यांनी घेतला आहे. ...

Pune Crime: इंग्रजीत बोलून फॉरेनर असल्याचे भासवून ४६ हजारांना गंडा - Marathi News | gangsters pretending foreigners by speaking english looted 46 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: इंग्रजीत बोलून फॉरेनर असल्याचे भासवून ४६ हजारांना गंडा

राजगुरूनगर येथील धनश्री चौकातील महालक्ष्मी मोबाईल शॉपी येथे दुकानात फिर्यादी घुमटकर असताना दोन इंग्रजीत बोलणारे भांबटे आले... ...

रेशनचे दुकान बदलायचेय? ‘मेरा रेशन’वरून करा 'असा' अर्ज - Marathi News | how to change ration shop apply from mera ration app | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेशनचे दुकान बदलायचेय? ‘मेरा रेशन’वरून करा 'असा' अर्ज

या नवीन ॲपमुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर झाल्यानंतर रेशन कार्डमध्ये घर बसल्या बदल करता येणार आहेत ...