पूर्व हवेलीतील नामांकित एमआयटी शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलात डिझाईन विभागात चौथ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या बंगलोर येथील एका २१ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी (ता. २०) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आल ...