लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Coronavirus| इंग्लिश मीडियम शाळा १५ फेब्रुवारीपूर्वीच सुरू करणार - Marathi News | corona virus english medium school will start before 15th February | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus| इंग्लिश मीडियम शाळा १५ फेब्रुवारीपूर्वीच सुरू करणार

ज्या भागात कोरोना रुग्ण नाही किंवा रुग्णांची संख्या कमी आहे, अशा ठिकाणच्या शाळा सुरू केल्या जाणार आहेत ...

संतापजनक! पोटच्या मुलीवर केला वारंवार बलात्कार; नराधम बापास मरेपर्यंत जन्मठेप - Marathi News | A father has been arrested for raping his daughter and court panish to lifetime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! पोटच्या मुलीवर केला वारंवार बलात्कार; नराधम बापास मरेपर्यंत जन्मठेप

पोटच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणा-या नराधम बापास न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि 50 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे ...

Pune Crime: बाप लेकानेच केला बाप लेकाचा खून; पुण्यातील दुहेरी हत्याकांडात तिघांना अटक - Marathi News | father and son murder a father and son three arrested lonikand police double murder in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: बाप लेकानेच केला बाप लेकाचा खून; पुण्यातील दुहेरी हत्याकांडात तिघांना अटक

पूर्ववैमनस्यातून बाप-लेकावर धारदार हत्याराने वार करून खून केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात लोणी कंद पोलिसांना यश आले आहे ...

Video: बस चालवताना ड्रायव्हरला आली फिट; महिलेने प्रसंगावधान स्टिअरिंग हाती घेऊन झाली सुपरहिट - Marathi News | Driver gets fit while driving bus The woman took the steering wheel and became a driving bus in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: बस चालवताना ड्रायव्हरला आली फिट; महिलेने प्रसंगावधान स्टिअरिंग हाती घेऊन झाली सुपरहिट

महिलेने बसचे स्टिअरिंग स्वतःच्या हातात घेऊन ड्रायव्हरला तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी, तर सर्व सहकारी महिलांना सुखरूप घरी पोहोचवले ...

पुणे - सोलापूर रस्त्यावर दिवसेंदिवस होतीये वाहतूककोंडी; वाहनचालकांचा मनस्ताप - Marathi News | Pune Solapur road traffic day by day increase | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - सोलापूर रस्त्यावर दिवसेंदिवस होतीये वाहतूककोंडी; वाहनचालकांचा मनस्ताप

वळणांवर थांबणारी वाहने, अरुंद रस्ते अन बीआरटीचे अवशेष वाहतूक कोंडीस ठरतात कारणीभूत ...

पुण्यात बिर्याणीवरून पुन्हा वाद, नेमका काय घडला प्रकार? - Marathi News | Dispute over biryani again in Pune what exactly happened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बिर्याणीवरून पुन्हा वाद, नेमका काय घडला प्रकार?

बिर्याणीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका केटरिंग व्यावसायिकाला तिघा जणांनी लोखंडी सळईने बेदम मारहाण केली ...

थकीत वीजबिल वसुलीसाठी आलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्याला भाजपच्या माजी नगरसेवकाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण - Marathi News | Ex-BJP corporator beats up MSEDCL official who came to collect overdue electricity bill | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थकीत वीजबिल वसुलीसाठी आलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्याला भाजपच्या नेत्याकडून मारहाण

Crime News: वीजबिल थकीत असल्यामुळे वीज कनेक्शन कट करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला भाजपच्या माजी नगरसेवकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

Pune Water News: रविवारपासून सर्व पेठांमधील रात्रीचा पाणीपुरवठा बंद - Marathi News | Night water supply to all Peth will be cut off from Sunday to friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water News: रविवारपासून सर्व पेठांमधील रात्रीचा पाणीपुरवठा बंद

पर्वती जल केंद्राच्या अखत्यारित असलेल्या पर्वती एल.एल.आर टाकीच्या मुख्य पाण्याच्या लाईन व नव्याने टाकण्यात आलेल्या पाणी पुरवठ्याची लाईन जोडण्याची कामे होणार आहेत ...