चंदननगर (पुणे): आज चंदननगर मध्ये शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. चंदननगर मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शिवजयंतीनिमित्त याठिकाणी शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. या साहसी खेळांच्या याची देही याची डोळा अनुभूतीने ...