लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pandharpur wari 2025: आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही - अजित पवार - Marathi News | Warkars will not face any form of trouble during Ashadhi Wari - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही - अजित पवार

पालखीतळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात ...

किरकोळ वादाचा राग मनात धरून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against two who attempted to kill over minor dispute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किरकोळ वादाचा राग मनात धरून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल

त्यानंतर नरेश तिडंगे हे पॅसेजर घेऊन धानोरी येथील साईधाम सोसायटीत गेले होते. पॅसेजरला सोडल्यानंतर ते परत येत असताना वाटेत तिघांनी त्यांना गाठले. ...

Pune: पुण्यात घरफोडीच्या तीन घटना; २७ लाखांचा ऐवज चोरीला - Marathi News | Pune: Three incidents of house burglary in Pune Property worth Rs 27 lakh stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्यात घरफोडीच्या तीन घटना; २७ लाखांचा ऐवज चोरीला

तिन्ही घटनेत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपये चोरटयांनी चोरून नेले ...

बदलीचा कागदोपत्री खेळ, प्रभारी पदावर पवारांचा मेळ - Marathi News | Paperwork game of transfer, Pawar appointment in charge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बदलीचा कागदोपत्री खेळ, प्रभारी पदावर पवारांचा मेळ

- ४ जणांच्या बदल्या, तिघांच्या जागी नवे अधिकारी; पवारांना पुन्हा तीच जबाबदारी कुणामुळे? ...

आम्हालाही शेतकऱ्यांची चिंता; बच्चू कडूंनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकार मार्ग काढेल - अजित पवार - Marathi News | We are also concerned about farmers; Bachchu Kadu should not take extreme steps, the government will find a way - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्हालाही शेतकऱ्यांची चिंता; बच्चू कडूंनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकार मार्ग काढेल - अजित पवार

पुण्यात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असता अजित पवारांनी त्यांना आम्ही जे काही करता येईल ते राज्य सरकाराच्या वतीने करू असे आश्वासन दिले ...

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, बच्चू कडूंना न्याय द्या..;अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ - Marathi News | Fulfill the demands of the farmers, give justice to Bachchu Kadu.. Prahar Sanghatana activists created chaos at Ajit Pawar's program | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, बच्चू कडूंना न्याय द्या..

कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा समोर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, बच्चू कडूंना न्याय द्या अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. ...

प्रेमाच्या त्रिकोणातून झालेल्या खुनातील आरोपी गुजरातमध्ये जेरबंद - Marathi News | Pimpri Chinchwad crime Accused in love triangle murder arrested in Gujarat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमाच्या त्रिकोणातून झालेल्या खुनातील आरोपी गुजरातमध्ये जेरबंद

या प्रेम प्रकरणातून तीन महिन्यांपूर्वी त्या दोघांचे भांडण झाले होते. रात्री दिलीप याने अरुण याला फोन करून थॉमस कॉलनीजवळ जंगल परिसरात बोलावून घेतले. ...

महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम : यंदा १० मानाच्या पालखी सोहळ्यांसोबत १०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका - Marathi News | Ashadhi wari This year, more than 100 ambulances will accompany 10 grand palanquin ceremonies. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम : यंदा १० मानाच्या पालखी सोहळ्यांसोबत १०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका

- आषाढी वारीत तत्काळ वैद्यकीय मदतीसाठी अत्यावश्यक सेवा, मोबाइल ॲपद्वारे रुग्णाची अचूक माहिती मिळणार ...