लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Rupali Patil: राष्ट्रवादी काँग्रेसने रूपाली पाटील यांच्या खांद्यावर सोपवली मोठी जबाबदारी; ‘या’ पदावर नियुक्ती - Marathi News | ncp appointed rupali patil thombare as vice president of pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसने रूपाली पाटील यांच्या खांद्यावर सोपवली मोठी जबाबदारी; ‘या’ पदावर नियुक्ती

Rupali Patil: मनसेमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतरही रूपाली पाटील या कायमच चर्चेत राहिल्या आहेत. ...

Monsoon Coming In India: देशात १०३ टक्के मान्सून बरसणार; दोन ते तीन दिवसांत कोकणात धडकणार - Marathi News | 103% monsoon rains in the country It will hit Konkan in two to three days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monsoon Coming In India: देशात १०३ टक्के मान्सून बरसणार; दोन ते तीन दिवसांत कोकणात धडकणार

महाराष्ट्रातील जळगाव तर पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. ...

'स्पा' सर्व्हिसेसच्या बहाण्याने जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून उकळली खंडणी - Marathi News | Ransom by Zilha Parishad medical officer under the pretext of spa services in balewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'स्पा' सर्व्हिसेसच्या बहाण्याने जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून उकळली खंडणी

हिंजवडी पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल ...

संतापजनक! पासष्ट वर्षीय नराधमाकडून बारा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Twelve year old girl sexually assaulted by a 65 year old man in nigadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संतापजनक! पासष्ट वर्षीय नराधमाकडून बारा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

शहरात बाललैंगिक अत्याचाराच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत ...

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सुत्रधार तुकाराम सुपेंना जामीन मंजूर - Marathi News | Bail granted to Tukaram Supe in paper leak case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सुत्रधार तुकाराम सुपेंना जामीन मंजूर

पुणे सायबर पोलिसांनी शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणात राज्य परीक्षेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम तुपे यांना १७ डिसेंबर २०२१ रोजी अटक केली होती ...

Indian Navy: इंदापूरातील बळीराजाचा मुलगा नौदलात सब लेफ्टनंट अधिकारी - Marathi News | farmer son from Indapur is a sub lieutenant officer in the navy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indian Navy: इंदापूरातील बळीराजाचा मुलगा नौदलात सब लेफ्टनंट अधिकारी

खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) १४० व्या तुकडीत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय नौसेना अकादमी कन्नूर केरळ (आयएनए) येथे १०२ व्या तुकडीत एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले ...

Pune City Water Supply: संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद - Marathi News | Water supply to entire Pune city was cut off on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune City Water Supply: संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

शुक्रवारी, ३ जून रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता ...

एकाच कुटुंबाकडून स्वतःच्या मुलासहित दुसऱ्या कुटुंबाच्या मुलावरही अंत्यसंस्कार - Marathi News | Funeral of a child from another family including his own child in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकाच कुटुंबाकडून स्वतःच्या मुलासहित दुसऱ्या कुटुंबाच्या मुलावरही अंत्यसंस्कार

भूषण लक्ष्मण धोत्रे (वय १८, रा. पिंपरी-चिंचवड) आणि वेदांत संजय कदम (वय १७, रा. सिंहगड रोड) या दोन मुलांबाबत ही घटना घडली ...