लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

SSC Result: दहावीत राज्यातील ७८ टक्के विद्यार्थी 'First Class'; यंदाही मुलींनीच मारली बाजी - Marathi News | 78% students in 10th state are first class this year too the girls won | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SSC Result: दहावीत राज्यातील ७८ टक्के विद्यार्थी 'First Class'; यंदाही मुलींनीच मारली बाजी

राज्याचा निकाल ९६.९४ टक्के लागला असून विशेष म्हणजे ७८ टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये म्हणजे ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण ...

पुणे महापालिका निवडणूक : मतदार याद्या कधी प्रसिद्ध होणार? - Marathi News | when will the voter lists for Pune Municipal Corporation elections be published | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका निवडणूक : मतदार याद्या कधी प्रसिद्ध होणार?

निवडणूक आयोगाने महापालिकांना दिलेल्या वेळापत्रकात बदल केला... ...

Monsoon 2022 Update | मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; रविवारनंतर पावसाचा जोर वाढणार - Marathi News | Monsoon 2022 Update monsoon covered the entire maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; रविवारनंतर पावसाचा जोर वाढणार

रविवारनंतर राज्यात दोन दिवस मॉन्सूनचा जोर वाढण्याची शक्यता... ...

पुणेकरांना दिलासा, तूर्तास पाणीकपातीची शक्यता नाही - Marathi News | consolation to the people of Pune there is no possibility of water shortage immediately | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना दिलासा, तूर्तास पाणीकपातीची शक्यता नाही

१५ जुलैपर्यंत तरी पाणीकपातीची शहरात शक्यता नसल्याचे स्पष्ट... ...

मानलेल्या बहिणीला त्रास देणाऱ्यास ताकीद दिल्याच्या रागातून दोघांचा खून - Marathi News | murder of two out of anger over warning of harassment of supposed sister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानलेल्या बहिणीला त्रास देणाऱ्यास ताकीद दिल्याच्या रागातून दोघांचा खून

मृतदेह खाणीमध्ये आढळल्याने खळबळ... ...

बोपदेव घाटातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उलघडले; मुलानेच केला बापाचा खून - Marathi News | mystery of that body in Bopadev Ghat was revealed son himself killed the father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोपदेव घाटातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उलघडले; मुलानेच केला बापाचा खून

गुन्ह्याचा छडा लावत पाेलिसांनी दाेघांना घेतले ताब्यात ...

"झुकता है पवार परिवार, झुकाने वाला गुजराती आदमी चाहिए..."; रोहित पवारांच्या सारथ्यावर मिम्सचा पूर - Marathi News | rohit pawar drive gautam adani car memes on socail media viral pawar bend Gujarati needs bend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"झुकता है पवार परिवार, झुकाने वाला गुजराती आदमी चाहिए..."; रोहित पवारांच्या सारथ्यावर मिम्सचा पूर

नेटकऱ्यांकडून रोहित पवार ट्रोल.... ...

Vasant More: 'सावध राहा रुपेश!', मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला धमकी; फेसबुक पोस्ट चर्चेत, पोलिसांकडून दखल - Marathi News | threat letter to mns leader vasant more son rupesh more pune police to investigate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सावध राहा रुपेश!', मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला धमकी; फेसबुक पोस्ट चर्चेत, पोलिसांकडून दखल

पुण्याचे मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे (Vasant More) नेहमीच चर्चेत असतात. वेगवेगळ्या आंदोलनांमुळे वसंत मोरे यांनी प्रशासनाला लक्ष वेधून घेण्यास भाग पाडलं आहे. ...