लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

आदित्य ठाकरेंचं ज्योतिरादित्य शिंदेंना पत्र, पुण्यासह महाराष्ट्रासाठी महत्त्वाची मागणी - Marathi News | Aditya Thackeray's letter to Jyotiraditya Shinde, important demand for Maharashtra and pune airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंचं ज्योतिरादित्य शिंदेंना पत्र, पुण्यासह महाराष्ट्रासाठी महत्त्वाची मागणी

शिर्डीच्या धर्तीवर मध्यम आकाराचे सॅटेलाइट विमानतळ उभारण्यासाठी साडेतीन ते चार किलोमीटर लांबी तसेच सहाशे ते आठशे मीटर रुंदीची धावपट्टी उभारणे गरजेचे असून त्यासाठी सुमारे एक हजार एकर जागेची आवश्यकता लागेल. ...

Women's Day Special: अन् तिचे कर्तव्यपथावर संचलनाचे स्वप्न पूर्ण झाले; हिंदवीच्या कठोर मेहनतीला अखेर यश मिळाले - Marathi News | And her dream of running on duty came true Hindvi hard work finally paid off | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Women's Day Special: अन् तिचे कर्तव्यपथावर संचलनाचे स्वप्न पूर्ण झाले; हिंदवीच्या कठोर मेहनतीला अखेर यश मिळाले

महाविद्यालयात एनसीसीमध्ये आल्यानंतर कर्तव्यपथावर चालण्याचे ध्येय ठेवले होते ...

Women's Day Special: पुणे मेट्रो संचलनाची धुरा महिलांच्या खांद्यावर; मोठ्या हुद्द्यांवर कार्यरत - Marathi News | The axis of Pune Metro movement on the shoulders of women Working in big positions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Women's Day Special: पुणे मेट्रो संचलनाची धुरा महिलांच्या खांद्यावर; मोठ्या हुद्द्यांवर कार्यरत

महिला स्टेशन ऑपरेशन्सपासून ते टेंडर प्रक्रिया पार पडेपर्यंतच्या अनेक जबाबदाऱ्या निभावतात ...

निवडून येताच रवीभाऊ अ्ॅक्शन मोडवर; कसब्याच्या विकासासाठी 10 कोटींची तरतूद - Marathi News | Ravi Bhau on action mode as soon as elected10 crore provision for the development of the township | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडून येताच रवीभाऊ अ्ॅक्शन मोडवर; कसब्याच्या विकासासाठी 10 कोटींची तरतूद

मिळकत कर, सुरळीत पाणीपुरवठा या महत्वाच्या प्रश्नांबाबत पुणे मनपा आयुक्तांसमवेत बैठक ...

'शहाण्या माणसाबद्दल विचारा...! शरद पवार यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका - Marathi News | Ask about a wise man Sharad Pawar's criticism of Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शहाण्या माणसाबद्दल विचारा...! शरद पवार यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका

लोकसभा आणि विधानसभेबाबत महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील लोकांना एकत्रित ठेवून एकत्रित निर्णय घेण्याचा प्रयत्न राहणार ...

मराठमोळ्या वेशात अन् नऊवारी साडी नेसून तरुणी करणार जगभ्रमंती - Marathi News | The young woman will travel the world in a Marathmola dress and wearing a nine-vari saree | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठमोळ्या वेशात अन् नऊवारी साडी नेसून तरुणी करणार जगभ्रमंती

जगभ्रमंती मध्ये १२ खंड, २० ते ३० देशातून प्रवास करीत सुमारे एक लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार ...

पुण्यात रात्री १ वाजता आगीचा भडका, प्रशासनाची उडाली झोप; अग्निशामक गाड्या दाखल - Marathi News | A fire broke out in Pune at 1 am, the administration lost sleep, fire brigade reached in sindhgad road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रात्री १ वाजता आगीचा भडका, प्रशासनाची उडाली झोप; अग्निशामक गाड्या दाखल

लवकरात लवकर काही प्रमाणात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु झाला.  ...

रुपेश मोरेला गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक; वसंत मोरेंची FB पोस्ट, म्हणाले... - Marathi News | Police have arrested the accused who threatened to kill MNS leader Vasant More's son. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रुपेश मोरेला गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक; वसंत मोरेंची FB पोस्ट, म्हणाले...

रुपेश मोरेला खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याचीही धमकी दिल्यामुळे पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. ...