लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

...अन् महिलांमधील हिरकणी पुन्हा जीवंत झाली ! वेताळ टेकडीवर ७० फुट उंचीवरून रॅपलिंग, क्लाइंबिंगचा थरार - Marathi News | And the diamond between women came alive again Thrill of rappelling climbing from a height of 70 feet on Vetal Hill | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन् महिलांमधील हिरकणी पुन्हा जीवंत झाली ! वेताळ टेकडीवर ७० फुट उंचीवरून रॅपलिंग, क्लाइंबिंगचा थरार

हिंमतीने आणि न घाबरता कडा उतरून जवळपास ५० महिलांनी आम्ही हिरकणी असल्याचे दाखवून दिले ...

राज्यातील बळीराजा आता ड्राेनने करणार फवारणी - Marathi News | Baliraja in the state will now spray with drain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील बळीराजा आता ड्राेनने करणार फवारणी

‘लोकमत’ने प्रकाश टाकल्यावर कृषी विभागाने तातडीने राज्यात ३८ ड्रोनचे वाटप करण्याचे ठरवले ...

ऑनलाईन शिक्षणाने लिखाणाचा सराव सुटला; विद्यार्थ्यांना १० मिनिटे जादा देऊनही वेळ पुरेना - Marathi News | Online education has done away with writing Even giving 10 minutes extra to the students is not enough time | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ऑनलाईन शिक्षणाने लिखाणाचा सराव सुटला; विद्यार्थ्यांना १० मिनिटे जादा देऊनही वेळ पुरेना

विद्यार्थी सातत्याने मोबाइल, लॅपटॉप व संगणकाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करत असल्याने लिखाणाचा सराव कमी ...

पुणे महापालिकेत ३२० पदांसाठी भरती सुरू; 'या' तारखेपर्यंत अर्ज भरता येणार - Marathi News | Pune Municipal Corporation recruitment for 320 posts Applications can be submitted till 'this' date | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत ३२० पदांसाठी भरती सुरू; 'या' तारखेपर्यंत अर्ज भरता येणार

महापालिकेच्या आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील पद आहेत ...

Pune Metro: राजकीय गदारोळामुळे पुणे मेट्रोचे काम रखडले; राजकीय दबावातून झाले अपुऱ्या मार्गाचे उद्घाटन - Marathi News | Pune Metro: Pune Metro halted due to political unrest Inauguration of inadequate route was done due to political pressure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: राजकीय गदारोळामुळे पुणे मेट्रोचे काम रखडले; राजकीय दबावातून झाले अपुऱ्या मार्गाचे उद्घाटन

सद्यस्थितीत अक्षरशः दोन चार पुणेकरांना घेऊन मेट्रोला धावावं लागतंय ...

पुणेकरांच्या मिळकत कराच्या ४० टक्के सवलतीसाठी सर्वच राजकीय पक्ष सरसावले - Marathi News | All political parties rallied for 40 percent income tax relief for Pune residents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांच्या मिळकत कराच्या ४० टक्के सवलतीसाठी सर्वच राजकीय पक्ष सरसावले

मिळकत कराच्या सवलतीवरून राजकीय वातावरण तापले असून भाजप आणि महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या ...

भाजपच्या पराभवासाठी 'मविआने' एकदिलाने काम करावे; रवींद्र धंगेकरांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गेंची भेट - Marathi News | mahavikas aghadi should work unitedly for the defeat of BJP Ravindra Dhangekar met Mallikarjun Kharge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या पराभवासाठी 'मविआने' एकदिलाने काम करावे; रवींद्र धंगेकरांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गेंची भेट

दिवसेंदिवस केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यांमधील भाजप सरकार यांच्या विरुद्धचा जनतेच्या मनातील रोष वाढतोय ...

HSC/12th Exam: बायाेलाॅजी पेपरमध्ये काॅपी करणाऱ्या २९ विद्यार्थ्यांवर कारवाई - Marathi News | Action taken against 29 students who copied in Biology paper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSC/12th Exam: बायाेलाॅजी पेपरमध्ये काॅपी करणाऱ्या २९ विद्यार्थ्यांवर कारवाई

यंदाच्या वर्षी कॉपी मुक्त अभियान राबवण्यात आल्याने कॉपी करताना आढळ्यास कारवाई केली जात आहे ...