लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

रुम दाखव म्हणाला अन् नराधमाने बलात्कार केला - Marathi News | Show room said and raped in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रुम दाखव म्हणाला अन् नराधमाने बलात्कार केला

फिर्यादी आणि आरोपी यांचे लग्न ठरले होते ...

Pune Rain Update: पुण्यात मुसळधार पाऊस; नदीकाठच्या वसाहतीत घरामंध्ये शिरले पाणी - Marathi News | Pune Rain Update Heavy rains in Pune Water seeped into houses in the riverside colony | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Pune Rain Update: पुण्यात मुसळधार पाऊस; नदीकाठच्या वसाहतीत घरामंध्ये शिरले पाणी

पुण्यात गेल्या आठवड्यापासून संततधार पावसाला सुरुवात झाली होती. आता दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे भरू लागली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने खडकवासला धरणातून विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. ...

कट्टर राज समर्थक वसंत मोरेंनी धरली भाजप कार्यालयाची वाट; मुरलीधर मोहोळ म्हणाले... - Marathi News | raj thackeray staunch supporter vasant more meets bjp murlidhar mohol in bjp office in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कट्टर राज समर्थक वसंत मोरेंनी धरली भाजप कार्यालयाची वाट; मुरलीधर मोहोळ म्हणाले...

मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतल्याने मनसेत नाराज असलेले वसंत मोरे भाजपत जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ...

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळांना गुरुवारी सुट्टी; पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | Thursday holidays for all schools in Pune and Pimpri Chinchwad city Warning of heavy rains for the next two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळांना गुरुवारी सुट्टी; पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

हवामान विभागाचा येत्या दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा... ...

शिवणेमध्ये मुठा नदीत तरूण बुडाला, स्थानिकांच्या मदतीने एकाला वाचवण्यात यश - Marathi News | A young man drowned in Mutha river in Shivne, one managed to save him with the help of locals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवणेमध्ये मुठा नदीत तरूण बुडाला, स्थानिकांच्या मदतीने एकाला वाचवण्यात यश

दोघे तरुण बॅरिगेट ओलांडून गेले असल्याची शक्यता... ...

पिंपरी-चिंचवड | चार दिवसांत पावसाने गेल्यावर्षीची सरासरी ओलांडली, चारशे मिलीमीटर जादा पाऊस - Marathi News | Rainfall in four days exceeded last year's average, four hundred millimeters of extra rain | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड | चार दिवसांत पावसाने गेल्यावर्षीची सरासरी ओलांडली, चारशे मिलीमीटर जादा पाऊस

धरण क्षेत्रात साडेतीनशे मिलीमीटर पाऊस... ...

शिंदेशाहीच्या लाटेत राष्ट्रवादीचा किल्ला अभेद्यच; बालेकिल्ल्याला बगदाड अशक्य? - Marathi News | ajit pawar verses eknath shinde bjp in zp and panchayat election Impossible to beat ncp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदेशाहीच्या लाटेत राष्ट्रवादीचा किल्ला अभेद्यच; बालेकिल्ल्याला बगदाड अशक्य?

शिंदेशाहीच्या लाटेचा कोणताही करिश्मा चालणार नसल्याचे चित्र.... ...

पुण्यात शिंदेसेनाही उतरणार महापालिकेच्या रिंगणात; भाजपबरोबर करणार युती - Marathi News | Shindesena will also enter the municipal arena in Pune Will form an alliance with BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शिंदेसेनाही उतरणार महापालिकेच्या रिंगणात; भाजपबरोबर करणार युती

उपनगरांमध्ये जागा देण्याची चिन्हे... ...