लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

भवानी पेठेत 2015 पासून पाकिस्तानी तरुणाचे वास्तव्य; बनावट कागदपत्राद्वारे पासपोर्टही मिळवला - Marathi News | A Pakistani youth lives in Bhawani Peth Pune since 2015; A passport was also obtained through forged documents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भवानी पेठेत 2015 पासून पाकिस्तानी तरुणाचे वास्तव्य; बनावट कागदपत्राद्वारे पासपोर्टही मिळवला

Pune Crime News : मोहम्मद अमान अन्सारी (वय 22) असे या तरुणाचे नाव आहे. खडक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.  ...

Pune Crime | रंगपंचमी रंग खेळताना वाद; बालाजीनगरमध्ये तरुणावर कोयत्याने केले वार - Marathi News | Controversy while playing Rangpanchami colors; A youth was attacked by a coyote in Balajinagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime | रंगपंचमी रंग खेळताना वाद; बालाजीनगरमध्ये तरुणावर कोयत्याने केले वार

ही घटना धनकवडीतील बालाजीनगर येथील तोरणा हाईट्ससमोर रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली ...

Pune | कोयता गँगचा म्होरक्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आला आणि जाळ्यात सापडला - Marathi News | leader of the Koyta gang comes to meet the girlfriend and is caught in a trap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | कोयता गँगचा म्होरक्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आला आणि जाळ्यात सापडला

आरोपींच्या ताब्यातून कोयते, कुऱ्हाड, पालघन यासारखी घातक शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत... ...

Video: पुण्यात धायरीतील कारखान्याला भीषण आग; सिलेंडरचे आठ ते दहा वेळा स्फोट - Marathi News | In Pune, there was a massive fire at a factory in Dhairi 8 to 10 cylinder detonations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात धायरीतील कारखान्याला भीषण आग; सिलेंडरचे आठ ते दहा वेळा स्फोट

आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी कारखाना मालकाचे मोठे आर्थिक नुकसान ...

PCMC Budget: पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर; शहरातील 'या' सुविधांवर भर - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation budget announced Emphasis on 'these' facilities in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC Budget: पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर; शहरातील 'या' सुविधांवर भर

शिक्षण आणि आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय सेवा, रुग्णालये, शाळा, पाणीपुरवठा, सांडपाणी प्रकल्प आणि उड्डाणपूल, नदीवरील पूल, रस्ते पूर्ण करण्यावर अर्थसंकल्पात भर ...

चतुर्थीला दगडुशेठ जवळ वसुलीचा प्रयत्न करणारा वाहतूक पोलीस निलंबित - Marathi News | Traffic police suspended for trying to recover near Dagdusheth on Chaturthi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चतुर्थीला दगडुशेठ जवळ वसुलीचा प्रयत्न करणारा वाहतूक पोलीस निलंबित

संकष्टी चतुर्थी असल्याने शिवाजी रोडवरील दगडूशेठ मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होती ...

Raj Thackeray: तुम्ही नाहीत म्हणून राजकारणाचा स्तर खालावला; राज ठाकरेंचे नागरिकांना आवाहन - Marathi News | Because you are not there the level of politics has gone down Raj Thackeray's appeal to citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: तुम्ही नाहीत म्हणून राजकारणाचा स्तर खालावला; राज ठाकरेंचे नागरिकांना आवाहन

राजकारणाचा तिरस्कार करू नका, त्यामुळे ते अधिकच वाईट होत चालले आहे. राजकारणात या, काम करा, त्यामुळे स्तर बदलेल ...

कामगारांच्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi fully supports the movement of workers and government employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामगारांच्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा

पेन्शन बंद करताना भाजप सरकारला आम्ही सांगितलं होतं की लवकरच याचे परिणाम आपल्याला दिसायला सुरुवात होईल ...